धार्मिक

९ मे रविवार स्वामी समर्थांची पुण्यतिथी सकाळी उठल्याबरोबर बोला हा मंत्र.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ९ मे रोजी रवीवारी हा दिवस खास स्वामीभक्तांसाठी खास दिवस आहे. ह्या दिवशी स्वामी समर्थांची पुण्य तिथी आहे. मागेच स्वामी समर्थांची जयंती साजरी केली त्यावेळी आपण स्वामींची विशेष सेवा केली व त्यांना प्रसन्न केले. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी आहात तुमचा स्वामींवर विश्वास आहे तर तुम्हाला हा ९ मे रविवारचा दिवस स्वामींची पुण्यतिथी ह्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे, तो बोलल्याने तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होतील.

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हला जे हवे ते सर्व काही देतील. तुमचे सर्व दुःख संकटे दूर करतील. फक्त उठल्याबरोबर अगदी अंथरुणातच बसून तुम्ही हा एक मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र आपण १ वेळा ११, २१, १०८ जितक्या वेळा बोलता येईल तितक्या वेळा बोला. चला तर आपल्या आजच्या लेखात जाणून घेउयात हा मंत्र कोणता आहे.

मित्रांनो ९ मे रविवारचा दिवस ह्या दिवशी स्वामींची पुण्य तिथी, आणि ह्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर अगदी अंथरुणातून बसूनच उठून हाथ जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे तुमची दिवसाची सुरवात स्वामींच्या नावाने होईल. तर हा मंत्र आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र देखील आहे आणि स्वामींचा जयजयकार देखील आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरवात ह्या नावाने. ह्या जयघोषाने केली तर स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचा पूर्ण दिवस स्वामींच्या नावाने होईल.

ह्या खास दिवशी पुण्य तिथीच्या दिवशी तुम्ही स्वामींच्या ह्या मंत्राचा जपाने आपल्या दिवसाची सुरवात करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील ह्या दिवशी तुम्ही काहीही झाले तरी सकाळी उठताच ह्या मंत्राचा जप करायला विसरू नका. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट