एक मूठभर तांदूळ अक्षय तृतीयाच्या दिवशी टाका येते पुढील पिढ्या पैशांवर राज करतील.
धार्मिक

एक मूठभर तांदूळ अक्षय तृतीयाच्या दिवशी टाका येथे पुढील पिढ्या पैशांवर राज करतील.

येत्या काही दिवसात अक्षय तृतीय आहे. वर्षभरातिला महत्वाच्या साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आहे. वैशाख शुक्ल तृतीयेस अक्षय तृतीय साजरी केली जाते. या दिवशी बरेच लोक आपल्या नवीन कामांची सुरवात करतात तसेच घरात सोने खरेदी करून आणतात. शक्यतो य दिवशी बरेच व्यक्ती सोने खरेदी वर भर देतात. तसेच काही जण घर वर इतर वस्तु खरेदी करण्यावर भर देत असतात.

आपण आज मूठ भर तांदळाचा एक छोटासा उपाय पहाणार आहोत. घरात गरिबी असेल. तसेच आपण कष्ट करून सुद्धा घरात पैसा मुबलक प्रमाणत येत नसेल. पैसा घरात येण्यासाठी विविध मार्ग बंद होत झाले असतील तर या साठी एक छोटासा उपाय आपल्या करायचा आहे. असे बोले जाते या दिवशी श्री हरी श्रीविष्णू यांचा सहावा अवतार यांचा जन्म झाला होता. तसेच हा दिवस इतका महत्वाचा आहे यामुळे कोणताही उपाय जर का आपण मनापासून केल्यास त्याचे लाभ अवश्य आपल्याला मिळतात.

अक्षय तृतीयच्या दिवशी त्रीयता युगाचा प्रारंभ झाला होता. या दिवशी केलेल्या दान धर्माला खुप महत्व आहे. जे व्यक्ती दान धर्म करतात त्यांना मिळणारे पुण्य जास्त काळ टिकत. या दिवशी मूठ भर तांदळाचा उपाय कास करायचा याबद्दल आपण महिती जाणून घेऊ. तसेच कोण कोणते साहित्य लागणार आहे. हे सुद्धा जाणून घेऊ.

यादिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्य कर्म पूर्ण करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. जर का लाल रंगाचे वस्त्र असेल तर उत्तम जर का नसेल तर पिळव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे. देवाची पूजा पूर्ण झाल्यावर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. यासाठी देवघराच्या बाजूला एका पाठावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा ठेवावी. आणि रीत सर पूजा करावी.

अक्षय तृतीयच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना लाल रंगाचे फुल अर्पण करावे. तसेच धूप आणि उदबत्ती दाखवावी. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावावे नाहीतर तेलाचा दिवा लावला तरी चालते. नैवेद्या म्हणून तांदळाची खीर दाखवावी. तांदळाला खुप महत्व आहे. कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात तांदूळ अवश्य वापरले जाते.

संपूर्ण पूजा पूर्ण होण्याआधी एक लालरंगाचे रेश्मी कपडा माता लक्ष्मीच्या प्रतिमे समोर ठेवावे आणि त्यावर मूठभर तांदूळ ठेवावे. आणि त्याची पुरचुंडी बांधायची आहे. आणि माता लक्ष्मीच्या समोर हि पुरचुंडी ठेऊन त्यानंतर हि सर्व पूजा करायची आहे. पूजा करत असताना माता लक्ष्मीचा मंत्र पठण आपल्या एकशे आठ वेळा करायचा आहे. “ॐ श्री श्रीये नमः, ॐ श्री श्रीये नमः , ॐ श्री श्रीये नमः, ॐ श्री श्रीये नमः “.

पूजा पूर्ण झाल्यावर हि पुरचुंडी ज्या वेळेस पौर्णिमा असेल तसेच माता लक्ष्मी पूज्य ज्या वेळेस असेल त्या वेळेस हि पुरचुंडी घेऊन त्याची पूजा करायची आहे. इतर वेळेस आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हि पुरचुंडी ठेवायची आहे. तांदूळ आणि रेश्मी वस्त्र हे माता लक्ष्मीला आकर्षीत करतात. तसेच माता लक्ष्मीचा मंत्र जप केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट