मराठी वेब सिरीज रानबाजार , रानबाजार मुळे मनोरंजन विश्वात एक नवीन वादळ.A new storm in the entertainment world due to Ranbazar
मनोरंजन

” रानबाजार ” मुळे मनोरंजन विश्वात एक नवीन वादळ.

दोन ते तीनदिवस आधी मराठीत वेबसिरीज ” रानबाजार ” (Ran Bazar) याचे नुकतेच ट्रेलर रिलीज केले आणि संपूर्ण मराठी मनोरंजनात एक नवीन वादळाची चर्चा सुरु झाली. आता पर्यंत बरेच वेब सिरीज येऊन गेल्या पण जितकी रानबाजारची चर्चा सुरु आहे तितकी कधीच कोणाची झली नाही. या सर गोष्टी चर्चे पर्यंत ठीक होते पण बऱ्याच नेटकयानी मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकरांना सुद्धा ट्रोल केले आहे.

अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शक केलेली कलाकृती आहे. याआधी अभिजित पानसे यांनी रेगे आणि ठाकरे यासारख्या सुंदर चित्रपट दिले होते. रानबाजार हि एक वेब सिरीज यामध्ये तेज्वीनी पंडित, प्राजक्ता माळी (prajakta mali), मोहन आगाशे, सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यासारख्या मोठ्या कलाकारांची फोज आहे. यामुळे हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल.

या वेब सिरीज मध्ये पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणार आहे. सोबतच रानबाजार वेब सिरीज मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोन्ही अभिनेत्रीने बोल्ड सीन्स केल्यामुळे त्यांच्या फॅनचे भुवया उंच उडाल्या आहेत. नेहमीच स्वजवळ भूमिका करणारी अभिनेत्री अशी प्रतिमा प्राजक्ता माळीची होती. तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहिल्यामुळे सर्वाना थोडा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

प्लॅनेट मराठी (Planet Marathi), आणि अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल (A Vistas Media Capital) ने मराठीत भव्य वेब सिरीज तयार केली आहे. मराठीत आजवर न पाहिलेले सिन या वेबसिरीज मध्ये पाहिला मिळणार आहेत. मराठी विश्वात आतापर्यन्त विविध विषय हाताळे गेले आहेत पण बोल्ड आणि पॉलिटिकल क्राईम थ्रिलर यासारखे संवेदशील विषय याआधी कधीच हाताळे गेले नाही असे मत रानबाजार वेब सिरीजच्या निर्मात्यांनी केला आहे.

युटूब (youtube) वर ट्रेलर रिलीज झाल्यावर काही तासात दहा लाख लोकांनी ट्रेलर पहिला आहे. बऱ्याच प्रेक्षकांनी आपली वेवेगळी मते मांडली आहेत. काही प्रेक्षकांनी अभनेत्री तेज्वीनी पंडित आणि प्राजक्ता माळी (prajakta mali) याना ट्रोल केले आहे. तर काही प्रेक्षकांनी त्यांचा अभिनय पाहून त्यांचे अभिनंद सुद्धा केले आहे. कलाकार नेहमी विविध भूमिका साकारण्यासाठी सज्ज असतो. त्याच प्रमाणे या दोन्ही अभिनेत्रीने एक वेगळी भूमिका साकारण्याचा यश्वी पर्यन्त केला आहे.

हे पण वाचा :- श्री सदगुरु शंकर महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती. का पेटवली जाते सिगरेट शंकर महाराजांच्या फोटोसमोर?

मराठी वेब सिरीज रानबाजार या मध्ये दहा भाग असणार आहेत. प्रत्येक भागात एक नवीन उत्सुकता निर्माण होते. आणि हळूहळू प्रत्येक गोष्टीचा उलगडा होत जातो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट