धार्मिक

४ नोव्हेंबर गुरुवार अभ्यंगस्नान नरकचतुर्थी, अंघोळीच्या पाण्यात टाका हि १ रुपयांची वस्तू.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो उद्या म्हणजेच ४ नोव्हेंबर गुरुवारचा दिवस आणि ह्या दिवशी अभ्यंगस्नान नारकचतुर्थी आलेली आहे. ह्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना त्या अंघोळीच्या पाण्यात टाका हि एक वस्तू मित्रांनो काही दिवसातच ह्याचा अनुभव तुम्हाला कळेल तुम्हाला फरक दिसून येईल मित्रांनो तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या घरात आरोग्य ऐशवर्य सर्व काही येईल.

मित्रांनो खूप वेळा असे होते कि आपले नशीब आपले भाग्य आपली साथ देत नाही. मित्रांनो आपण खूप वेळा मेहनत करतो परंतु आपल्याकडे म्हणावे एवढे धन पैसा येत नाही आणि आला तरी कोणत्याना ना कोणत्या मार्गाने निघून जातो, खर्च होतो. ह्या सर्वांवर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला उपाय आपण नक्की करा मित्रांनो तो उपाय कोणता आहे हे आपण आपल्या आजच्या लेखात सविस्तर जाणून घेऊयात.

मित्रांनो हा उपाय केवळ धनसंबंधी प्रोबेल्म्स सोबत आपल्या कुंडलीतील काही दोष असतील तर तेही दूर करतात मित्रांनो आपल्या घरात माता लक्ष्मी यावी तिचे स्थायी निरंतर वास राहावा असे प्रेत्येकाला वाटते लक्ष्मी म्हणजेच धन आणि आपल्यासाठी धन पैसा हे उपयुक्त आहे. मित्रांनो आपल्या दैनंदिन सर्व वस्तू ह्या पैश्यानेच पूर्ण होतात.

उद्याच्या दिवशी न म्हणता तुम्ही दररोज जरी अंघोळीच्या पाण्यात हि एक वस्तू टाका ज्याने आपल्याला आनंद, पैसा सुख, समाधान परत आपल्याला मिळतील आपले भाग्य उजळेल. मित्रांनो खूप सोपा उपाय आहे, मित्रांनो ह्या उपायाने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा येईल सर्व काही वाईट साडेसाती असतील तर त्याही दूर होतील.

मित्रांनो आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यात हिरव्या वेलदोड्याचे बिया टाकायच्या आहेत. मित्रांनो वेलदोडा घेऊन त्याचे बी व टरफल आपण पाण्यात टाकून आपण त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. मित्रांनो तुम्ही न फोडता जरी तुम्ही तो पाण्यात टाकला व त्या पाण्याने अंघोळ केली तरी चालेल नंतर तो आपण राहिलेला वेलदोडा काढून आपण दुसऱ्या दिवशी देखील आपण वापरू शकता.

तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज एकच वापरा किंवा दररोज एक फोडून वापरली तरी चालेल तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही उपाय करू शकता. नक्की उपाय करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, सर्वाना हि दिवाळी सुखा समृद्धी व आनंदाची जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट