वास्तू शास्त्र

या पाच वस्तू चुकूनहि ठेऊ नका गॅस जवळ. नाहीतर घरात समस्यांचा डोंगर निर्माण होईल.

आपल्या घराला ऊर्जा देण्याचे काम स्वयंपणाक घर करत असते. स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात कधीच अन्नाची कमतरता जाणवत नाही. आणि ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन सुद्धा लवकर होते. त्या घरात कधीच कोणत्याच समस्या निर्माण होत नाही.

पण काही घरात चुकून अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे घरात आलेला पैसा टिकून रहात नाही. कितीही पैसा घरात आला तरी कोणत्यानाकोणत्या मार्गाने घराबाहेर जातो. अशा काही वस्तू असतात ज्या पण आपल्या गॅस जवळ ठेवायला नको असता. पण चुकून अशा काही वस्तू आपण गॅस जवळ ठेऊन देतो आणि तत्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

ज्या महिला नेहमी स्वयंपाक करतात त्यांच्या साठी काही नियम आहेत. त्याचे योग्य पालन केल्यास त्याचे लाभ त्याना आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत जातात. खुप छोटे छोटे नियम आहे त्याचे योग्य पालन केल्यास त्याचे लाभ नक्की मिळतात. एक गोष्ट नक्की तुम्ही लक्षात असुद्या ज्या घरात अन्नपूर्ण देवी प्रसन्न असते त्या घरात धन धान्यच्यी संपत्तीची कमतरता जाणवत नाही.

स्वयंपाक करताना महिलानी नेहमी अंघोळ करून प्रवेश करावा आणि स्वयंपाक करावा. तसेच स्वयंपाक करताना आपले मन शांत ठेवावे. कोणा बद्दल वाईट विचार करत स्वयंपाक करू नये. ज्या गोष्टी आपल्या मनात आसतात त्याच आपण अचर्ना आणतो. खरे पाहिले गेल्यास आपल्या संपूर्ण घराचे ऊर्जा स्रोत स्वयंपाक घर आहे.

आपल्या गॅस जवळ नेहमी तूप, साखर आणि मीठ यांचे डबे ठेवावे. या तिन्ही वस्तू शुक्राला मजबूत ठेवण्याचे काम करतात. जर का शुक्र मजबूत असेल तर सुख, लाभ ऐश्वर्य, संपत्ती, भोग यांचा कर्क ग्रह आहे. या सर्व गोष्टी आपल्या घरात असाव्या असे वाटत असेल तर नक्कीच या तीन गोष्टी आपण गॅस जवळ ठेवा.

अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण गॅस शेगडी जवळ ठेवणे टाळले पाहिजे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. पहिली वस्तू म्हणजे पाण्याने भरलेले भांडे. जसेकी पिण्याचा माठ, पाण्याच्या फिल्टर असेल. अशा प्रकारे कोणतीही वस्तू गॅस जवळ ठेवायची नाही. कारण गॅस मधून निघणाऱ्या ज्वाला आणि पाणी या गोष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी धन नाश होण्याची शक्यता असते. म्हणजेच का तर घरात आलेला पैसा हा घराबाहेर निघून जातो.

दुसरी वस्तू आहे तेल. तेल सुद्धा गॅस जवळ ठेऊनये. तसेच जे तेल आपण वापरले आहे असे तेल सुद्धा आपण गॅस जवळ चुकून सुद्धा ठेऊनये. यामुळे शनी मागे लागण्याची शक्यता असते. त्याच सोबत आरोग्याची समस्या नेहमी अशा घरात जास्त जाणवत असतात. त्याच सोबत स्वयंपाक झाल्यावर किंवा काही वेळेस उरलेले अन्न तसेच ठेऊनये यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट