वस्तू शास्त्रा नुसार घरात कासव ठेवण्याचे फायदे, Kasav gharat thevnyache fayde
वास्तू शास्त्र

वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवण्याचे फायदे.

आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात जर कासव ठेवल्यास त्याचे फायदे कोणते होतात त्याच बरोबर आपल्या येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर कश्या होतील याची माहिती आपण जाणून घेऊ. कासव हा आपल्या घरात कोठे कसा आणि कोणत्या दिसेल तोंड करून ठेवायचा याबद्दल माहिती जाणून घेऊ. कासव घरात ठेवल्यामुळे आपल्या बरेच लाभ होतात असे वास्तुशास्त्रा आणि फेंगशुई मध्ये सांगितले गेले आहे.

ज्या लोकांना घरात आर्थिक समस्या जाणवत असतात त्यांनी घरात कासव नक्की ठेवा. ज्या घरात पैसा येत नसेल तसेच आलेला पैसा घरात टिकत नसेल तर कासव नक्की घरात ठेवा. त्याच बरोबर कोणतेही काम हाती घेतल्यावर त्या अपयश येत असेल. घरात कोणतेही काम सुरू करण्याधी त्यात अडचणी येत असतील तर नोकरी मध्ये काही अडचणी येत असतील तर हे कासव आपल्याला मद्दत करत राहील.

वास्तुशास्त्र आणि चिनी शास्त्र फेंगशुई या दोन्ही शास्त्रा मध्ये कासवाला खुप महत्व दिले आहे. त्याच सोबत धार्मिक महत्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले ते म्हणजे कासव. असे बोले जाते श्री हरी विष्णूचा अवतार म्हणजे कासव. म्हणूच जर का आपण कासव घरात ठेवले तर त्याचे लाभ खुप होतात.

ज्या ठिकाणी श्री हरी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते. ज्या घरात भगवान विष्णूची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते. असे हे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायम स्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर रहातो. कासव घेताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे हे जाणून घेऊ.

कासव हे आपल्या साठी खुप शुभ आणि मंगल द्याव असत. कासव खरेदी करताना चांदीचे, पितळेचे किंवा पंच धातूचे घ्यावे. हे कासव आपल्या देवघरात ठेवावे किंवा आपल्या हॉल मदे ठेवले तरी चालते त्याच सोबत. आपण आपल्या दुकान सुद्धा ठेऊ शकतात. कासव ठेवताना त्या खाली एकादी डिश ठेवावी आणि त्यात थोडे तांदूळ किंवा फुलांच्या पाखळ्या ठेवाव्यात. आणि त्यावर कासव ठेवावे.

धनाची देवात कुबेर यांची दिशा उत्तर दिशा आहे. त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा आपण जर का उत्तर दिशेला ठेवले तर ते चागले असते. जर का उत्तर दिशेला कासव ठेवायला जमत नसेल आपण हे कासव पूर्व दिशेला ठेऊ शकतो. जर का आपण पूर्व दिशेला कासव ठेवले तर घरातील लोक कमी आजारी पडतात.

धनाची देवात कुबेर यांची दिशा कुबेर आहे. त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा आपण जर का उत्तर दिशेला ठेवले तर ते चागले असते. जर का उत्तर दिशेला कासव ठेवायला जमत नसेल आपण हे कासव पूर्व दिशेला ठेऊ शकतो. जर का आपण पूर्व दिशेला कासव ठेवले तर घरातील लोक कमी आजारी पडतात. सर्वात महत्वाची गोष्ट कासवाचे तोंड हे घरात येण्याच्या दिशेनं असले पाहिजे.

कासव कधीही दक्षिण दिशेला ठेऊनका जर आपण असे केले तर घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणून येते. कासव ठेण्याची योग्य जागा म्हणजे देव घर जर का तुम्हला काही कारणामुळे कासव देवघरात ठेवता येत नसेल तर आपण हे कासव हॉल सुद्धा ठेऊ शकतात पण स्वयंपाक घरात किंवा बेडरूम या दोन्ही ठिकाणी ठेऊनका.

एक शुभ दिवस पाहून एक कासव घरात आणावे त्याच बरोबर त्याची स्थपणा केल्यावर त्याची नित्य नियमाने रोज पुजा करावी. तुम्हला जर का शक्य असेल तर सर्व सिद्धी यंत्र असलेले कासव अवश्य विकत घ्यावे. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट