लाईफस्टाईल

वास्तू शास्त्रा नुसार बाथरूम मध्ये ठेवा हि १ वस्तू . आर्थिक अडचणी कमी’होतील.

आपण नेहमीच आपल्याकडे पैसा येत जावा यासाठी कष्ट करत असतोत. त्या सोबत अजून काही गोष्टीची साथ मिळाली कि आपली प्रगती अजून चागली होत जाते. वास्तू शास्त्र खुप मोठे आहे. या शास्त्रा नुसार वास्तू मध्ये काही विशेष बदल केले कि आपली परिस्थिती बदलत जाते. या मध्ये काही विशेष जागेला महत्व दिले गेले आहे. त्याच सोबत काही वस्तू सुद्धा तितक्यच महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर त्याचे कलर सुद्धा महत्वाचे असते.

वास्तू शास्त्रा नुसार निळा रंग हा आपल्यावर खुप चागला प्रभाव टाकत असतो. यामुळे निळ्या रंगाची बकेट आपण बाथरूम मध्ये ठेवली तर त्याचा खुप चलगला परिणाम आपल्यावर होत असतो. पण हि निळ्या रंगाची बादली ठेऊन तसे होणार नाही. त्या साठी काही अजून विशेष गोष्टी कराव्या लागतील. तसेच कोणी या गोष्टी कराव्यात किंवा कोणी करू नय या बदल थोडी माहित जाणून घाऊ.

जर का हि निळ्या रंगाची बकेट आपली आर्थिक परिस्थिती चागली झाली पाहिजे असे वाटत असेल तर अजून काही गोष्टी त्या सोबत कराव्यात जसेकी हि बकेट नुसती बाथरूम मध्ये ठेऊन चालणार नाही ती नेहमी पाण्याने भरून ठेवावी लागेल. जर का हि बकेट आपण रिकामी ठेवली तर आपली आर्थिक प्रगती थांबते आणि आपला जो काही पैसा साठून ठेवला आहे तो सुद्धा घराबाहेर जातो.

निळा राग हि शनी आणि राहू याच्या पासून आपली सुटका करून देतो. जर का कुंडली मध्ये शनी आहि राहू याचा प्रभाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त निळा राग आपण वापरावा. पण यात अजून एक गोष्ट मत्वाची आहे जय लोकांचा भाग्यांक चार आहे अशा लोकांनी या कालचा म्हणजेच निळ्या रंगाचा वापर कमी कराल हवा नाहीतर याचा परिणाम उलट होत जातो. आपली आर्थिक परिस्थिती चागली न होतात वाईट होत जाईल. त्याच बरोबर ज्या लोकांची मानसिक स्थिति चागली असते असा लोकांनी सुद्धा हा कलर जास्त वापर करू नय. त्याच बरोबर बेडरूम मध्ये सुद्धा निळा रंग जास्त वापर करू नय यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट