add-this-item-on-the-day-of-makar-sankranti
धार्मिक

मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू टाका अंघोळीच्या पाण्यात नशीब बदलून जाईल.

येत्या काही दिवसात मकर संक्रांत आहे. या दिवशी बऱ्याच घार्मिक विधी केल्या जातात. या दिवशी जर का आपण हा एक उपाय केला तर त्याचे चागले फायदे आपल्याला दिवसुन येतात. या दिवशी जर का आपण अंघोळीच्या पाण्यात जर का हि एका वस्तू तुम्ही टाकली तर आपले नशीब बदल्या शिवाय रहाणार नाही.

मकर संक्रांत या दिवसा पासून उत्तरायणाचा दिवस सुरु होतो. म्हणजे काय तर सूर्याचे पूर्वे कडून उत्तरे कडे जाणे. तसेच सूर्य देव हा मकर राशीत प्रवेश करतो. त्याच सोबत असेसुद्धा बोले जाते कि उत्तरायण सुरु होतातच देवी देवता जागृत होतात. यामूळेच या दिवसात अनेक उपाय केले जातात. ज्यांनी आपले नशीब बदलू टाकतील. आपल्या अडचणी दूर करतील कष्ट कमी होतील असे उपाय या दिवसात आवर्जून केले जातात.

उत्तरायणाचा पहिला दिवस म्हणजे मकर संक्रांत या दिवशी केलेल्या उपायला महत्व आहे. या दिवशी जे व्यक्ती भगवान सूर्य देवाची पूजा करतो त्याला नक्कीच चागले लाभ मिळतात. तसेच या दिवशी सकाळी सूर्य उगवताना जर का आपण सूर्याला जल अर्पण केल्यास त्याचे चागले लाभ आपल्याला मिळते. जो व्यक्ती मनापासून तपस्या करतो. देवाची पूजा करतो त्या व्यक्तीचे सर्व अडचणी नक्की दूर होतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लकर उठून आपली नित्य करी पूर्ण करून अंघोळ करताना एक गोष्ट नक्की आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकावी. या वस्तू मुळे आपल्याला अडचणी नक्की दूर होतील. त्याच सोबत अंघोळ झल्यावर सूर्याला जल अर्पण करताना सूर्य देवाचा नक्की जप करावा “ॐ आदित्याय नमः” आणि जल अर्पण करावे.

या सोबतच हा उपाय केल्या नंतर किंवा करायच्या आधी काही नियमांचे पालन अवश्य करा. जसे कि कोणत्याही व्यक्तीसोबत वादविवाद करत बसू नका. तसेच या दिवशी काही वस्तू दान करणे निषेध आहे. तसेच यादिवशी तीळ आणि गूळ दान अवश्य करावे याला खुप महत्व आहे. तसेच गरीब लोकांना अवश्य भांडी दान करावे.

तसेच या दिवशी एक जो उपाय करायचे आहे. तो असा आहे. या दिवशी म्हणजेच मकर संक्रांती च्या दिवशी सकाळी अंघोळ करताना त्या पाण्यात गंगा जल आणि काळे तीळ टाकावे आणि अंघोळ करावी. तसेच जमत असेल तर आपल्या जवळ नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन अंघोळ केल्यास सुद्धा चालते. हा उपाय करून पहा नक्की आपले नशीब बदलेले.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट