लाईफस्टाईल

जेवण झाल्यानंतर हि एक वस्तू तोंडात टाकून चगळा सर्व समस्यांतून मुक्त व्हाल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. शास्त्रांमध्ये वनस्पतीकल्प मध्ये आहारकल्प मध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे कि आपल्या शरीरात नऊ ग्रह निवास करतात. चेहऱ्यापासून गळ्यापर्यन्त सूर्य हृदयामध्ये चंद्र, बुध आणि गुरु हे हातामध्ये तर पायामध्ये शुक्र व शनी ग्रह हे निवास करत असतात. आणि ह्यातील काही ग्रह जेव्हा बिघडतात तेव्हा आपले शरीर बिघडते. आपल्याला विविध प्रकारचे आजार, तसेच धनाचा नाश, कर्जबाजारी होणे, आपापसात सतत भांडण होणे, मुलांचा हट्टीपणा अश्या गोष्टी कोणत्या ना कोणत्या ग्रह बिघडल्याने होतात .

शास्त्रात ह्या सर्वांवर एक खूप जालीम उपाय सांगितला आहे. एक अगदी छोटीशी वस्तू आपण जेवणानंतर खाल्याने नऊ ग्रहांची पीडा, नऊ ग्रहांची दशा होत असते. खूपच प्रभावशाली आणि खात्रीशीर उपाय आहे. ह्या उपायाने तुम्हाला अगदी १०१ टक्के फरक पडतो. विशेष म्हणजे तुम्हाला कोणताही ह्यासाठी खर्च करावा लागत नाही.

तुम्हाला फक्त प्रेत्येक जेवणानंतर, सकाळी संध्यकाळी जेव्हा जेव्ह तुम्ही जेवण कराल नाष्टा कराल तेव्हा जेवणानंतर आपण ग्लासभर पाणी पिऊन तोंड स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर आपण थोडीशी बडीशेप आणि छोटासा गुळाचा खडा आपण खायचा आहे, ह्याला व्यवस्थित चावून खायचे आहे. आणि त्यावर आपण नंतर थोडेसे पाणी प्याचे आहे. हा होता आजचा एकदम साधा व सोपा उपाय. हा उपाय एकदम छोटासा आहे, मात्र ह्या उपायाने आपल्या ज्या नऊ ग्रहांची दुर्दशा झालेली आहे. नऊ ग्रह जे आपल्याला त्रास देत आहेत ते नऊ ग्रह आपल्याला प्रसन्न करण्यासाठी हा छोटासा उपाय आहे.

कारण बडीशेप मध्ये बुध अधिष्ठयीच्या रूपात असतो, तसेच त्याच्या वरील भागात मंगळ हा ग्रह असतो. बडीशोप मध्ये थोडासा खारटपणा असतो किंवा तुरटपणा असतो जो राहू आणि केतूला आणि थोडासा जो गोडवा असतो तो शुक्राला प्रसन्न करतो आणि. बडीशेप मध्ये जो माध्येभागी जो पांढरा भाग असतो तो चंद्राला प्रसन्न करतो. गुळात गुरु ग्रहाला प्रसन्न करायची ताकद असते. म्हणजेच नवग्रहांना प्रसन्न करण्याची ताकद ह्या पदार्थांमध्ये असते

ग्रहदशा, सर्व पीडा मिटवण्यासाठी हे दोन पदार्थ खाणे फार फायद्याचे ठरते, म्हणूनच प्रेत्येक जेवणानंतर आपण बडीशेप आणि गूळ नक्की खा पण त्याचा पूर्ण अर्क आपल्या शरीरात जाईल असे चावून खा. जेणेकरून तुमच्या नसानसांत हा अर्क गेल्याने आपल्या शरीरात जे काही नऊ ग्रह आहेत ते प्रसन्न होतील व त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व कार्ये पार पडतील.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही,धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट