धार्मिक

आज गणेश जयंतीदिवशी बाप्पांना दुर्वा अर्पण करताना बोला हा एक मंत्र.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १५ फेब्रुवारी म्हणजे आज गणेश जयंती आहे. आणि गणेश जयंती दिवशी म्हणजे प्रथमपूजनीय बाप्पांच्या जन्मदिवस, आणि ह्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत, ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्यांपासून आपण सुटका करून घेऊ शकतो श्री गनेशाच्या आशीर्वादाने. शास्त्रानुसार ह्या शुभ दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर आपण ह्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व दुःखे दूर करू शकता. विघ्णहर्ता गणेश ह्यांच्या आशीर्वादाने सर्व काही संकटे दूर होतात. आपल्या जीवनात सुखाचा वर्षाव करतो. श्री गणेश हे बुद्धीचे दैवत आहे. आपल्या सर्वाना योग्य निर्णय घेण्याचे काम हे आपले बुद्धिदाता गणेश करत असतात आणि म्हणून आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या सर्व समस्यांचं निवारण श्री गणेश करत असतात फक्त ह्या छोटा उपाय केल्याने.

तर आज तुम्ही सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर श्री गणेश यांची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर आपण बाप्पाना प्रिय असलेली लाल रंगाची जास्वंदीची फुले त्यांना अर्पण करावीत. तसेच ह्या दिवशी गणेशजींना तिळाच्य लाडवाचा नैवैद्य नक्की दाखवावा. ह्या दिवशी तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्याने ह्या. चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात. आपली पूजा करून झाल्यानंतर आपण २१ दुर्वांची पेंडी अर्पण करायांची. पण मित्रांनो ह्या दुर्वा आपण गणपतीच्या पायाशी किंवा अंगावरती वाहायचा नाहीत तर ह्या श्री गणेशाच्या मस्तकावरती वाहाच्या आहेत. आपल्याला सर्वाना माहीतच असेल कि श्री गणेशांना दुर्वा ह्या सर्वात प्रिय आहेत. व आपण दुर्वा आपण बाप्पाना अर्पण केल्यानंतर आपल्या मनात ज्या काही इच्छा, अपेक्षा आहेत त्या गणपती बाप्पा समोर बोलायच्या आहेत. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे, बाप्पा नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील.

मित्रांनो हा उपाय तुम्ही गणेश जयंतीपासून म्हणजे आजपासून दररोज करायचा आहे जोपरेंत आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. विघ्णहर्ता आपली सर्व संकटे दूर करतील. फक्त मित्रानो दुसऱ्याचे काही वाईट होईल अशे भावना किंवा भावना चुकून देखील मनामध्ये ठेऊ नका अशे मागणे गणरायाला मागू नका. आपली जर गणेशजींवर श्रद्धा असेल तर आपले मागणे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. ह्या उपायाचा जर लवकर परिणाम पाहिजे असेल तर आपण दुर्वांची पेंडी गणेशजींना वाहिल्यावर हा एक मंत्र बोलायचा आहे ज्याने करून आपल्या इच्छा सर्व काही लवकर पूर्ण होतील.

आणि हा मंत्र असा आहे कि “इदं दुर्वादलं ओम गण गणपतेय नमः !” ह्या मंत्राचा उच्चार तुम्ही ११ किंवा २१ वेळा करायचा आहे. ह्या मंत्राचे उच्चारनाणे आपल्या मध्ये एक खूप मोठी सकरात्मकता येईल आणि आपल्या सर्व इच्छा सर्व कामे पूर्ण होतील. कोणत्याही प्रकारची पैस्याची इच्छा आपल्याला राहणार नाही. तर मित्रानो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सांगितलेले आजचा उपाय नक्की करा तुमच्या पूर्व समस्या दूर होतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट