धार्मिक

३ सप्टेंबर शुक्रवारी अजा एकादशी, तुळशीपुढे गुपचूप बोला हा एक मंत्र नशीब सोन्यासारखे उजळेल.

नमस्कार मित्रांनो तुमच आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीस अजा एकादशी म्हणले जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. भगवान श्री हरी विष्णूंची हि सर्वात प्रिय तिथी आहे. जी व्यक्ती मनापासून ह्या दिवशी व्रत करते त्याचे भाग्य प्रबळ होते. सुख, सौभाग्याची प्राप्ती होते. आपण ह्या अजा एकादशी दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची तर पूजा कराच परंतु त्याबरोबरच आपण काही छोटे छोटे उपाय देखील करा हे केल्याने आपले भाग्य प्रबळ तर बनेलच शिवाय आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतील.

मित्रांनो अजा एकादशी दिवशी करायचा पहिला उपाय म्हणजे आपल्या घरी ७ कन्यांना आमंत्रित करावे त्यांना खीर खाऊ घालावी व असे सलग ५ एकादशी हा उपाय आपण करावा ह्या एकादशीपासून पुढील ५ एकादशी पर्यंत हा उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आल्यावरती होते. आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. ह्याचदिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे आपण विड्याच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने श्री लिहायचं आणि हे पान आपण श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आणि हे विड्याचे पण नंतर पूजा झाल्यानंतर आपण आपल्या तिजोरीत ठेवून दद्यावे. असं केल्याने उद्योगधंदा व्यास्तीथ चालतो तुमची आर्थिक वृद्धी होते.

मित्रांनो हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने करावेत नाहीतर मनात कोणताही किंतु असेल तर ते करू नयेत. त्यांचे फळ प्राप्त होत नाही. अजा एकादशीदिवशी आपण पिवळ्या रंगाचे चंदन किंवा केशर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून अर्पण करावे. तसेच त्याचा टिळा आपण आपल्या माथी लावावा, हा उपाय दररोज सुद्धा करण्यासारखा आहे. अजा एकादशीदिवशी आपण एक नारळ आणि बदाम आपण अर्पण नक्की करावेत. सलग २७ एकादशी आपण हा उपाय केल्यास मनातील कोणत्याही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतात.

अजा एकादशीदिवशी आपण राधा कृष्णाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा आपण अर्पण करावी असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. अजा एकादशी दिवशी आपण केसर मिश्रित दुधाने आपण अभिषेख करावा तसेच आपल्याकडे जर आपल्याकडे दक्षीणावरील शंख असेल तर आपण त्यात हे केशरमिश्रित दूध घालून विष्णूंचा अभिषेख करावा. ह्यामुळे सर्व संकटे तसेच सर्व दुःख दूर होतात. मित्रांनो सायंकाळी ह्या दिवशी माता तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करावा. तुळशीच्या ११ प्रदिक्षणा घालाव्यात जागा नसेल तर आपण स्वतःबोहोती प्रदिक्षणा घालाव्यात.

भगवान विष्णूंना आपण खिरीचा नैवैद्य दाखवावा आणि तो दाखवण्याआधी आपण त्यात तुळशीची २ पाने अवश्य टाका. त्यामुळे घरात सुख शांती निर्माण होते. त्यांना आपण पूजेत पिवळ्या रंगाची फुले व फळे आपण अर्पण करावीत. आपण ह्या दिवशी तुळशीच्या माळेवरती ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप जास्तीत जास्त करावा हा मंत्र आपली अध्यात्मिक प्रगती घडवतोमनशांती घडवतो निर्णय क्षमता प्रबळ बनते. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट