धार्मिक

आजच देवघरात ठेवा या तीन वस्तू, सुख समाधानाने भरेल घर.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आपल्या आसपास असे भरपूर लोक पाहतो ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. अगदी कोणतेही नियम न पाळता ते अगदी देवपूजा देखील करत नाही. ह्यांच्याकडे इतका पैसा असतो आणि घरात जर तुम्ही त्यांच्या गेलात तर अगदी देवघरात धूळ साचलेली असते दररोज पूजा केली जात नाही.

खूप लोक म्हणतात आम्ही अशी खूप लोक पाहिली आहेत ज्यांच्या घरी दररोज देवपूजा देखील केली जात नाही, आणि आम्ही तर दररोज देवपूजा करतो तरी देखील ते लोक श्रीमंत कसे काय, आम्ही एवढी मेहनत करतोय तरी आमच्या कडे गरिबीचं का. तर ह्या मागे मित्रांनो ३ गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एक म्हणजे भगवंतांची कृपा तुमच्यावर होईला हवी, दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राचे नियम हे तुम्ही पालन करायला हवे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे भाग्य तुमचे नशीब जे तुमचा जन्म ह्ण्यापूर्वीच लिहले गेले आहे. तर अश्या ३ गोष्टींचा संयोग जेव्हा होतो त्याचवेळी तुमचं भाग्य ते चमकत वास्तुशात्राचे नियम देखील पाळले जातात व भगवंतांची कृपा देखील आपल्यावरती राहते.

प्रत्येक हिंदू धर्मीय घरात देवघर असेतेच हे देवघर सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे केंद असते ह्या देवघरातूनच सर्वात मोठ्या प्रमाणात पॉसिटीव्ह म्हणजेच सकारत्मक ऊर्जा आपल्या घरात राहत असते. आपल्या संपूर्ण घरात पसरते. घरातील लोकांना सुख, समाधान, आरोग्य लाभते ते ह्य्य देवघरामुळेच. आपण ह्या देवघरात देवीदेवतांची पूजा करतो त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो.

हिंदुधर्मशास्त्रानुसार देवघरात काही विशिष्ट काही वस्तू असतील तर वस्तूंच्या प्रभावाने सुख शांती तर येतेच परंतु अश्या वस्तूंमुळे घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास राहतो. सुख, समाधान, वैभव, संपदा हे सर्व त्या घरात कायम वास करते. चला तर जाणून घेऊयात कि आपल्या देवघरात आपण कोणत्या गोष्टी अवश्य ठेवाव्यात.

त्यातील पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख, मोरपंख घरात लावल्याने घरातील अनेक वास्तुदोष नाहीसे होतात त्यांच्यापासून मुक्ती मिळते. आणि म्हणूनच वास्तुशास्त्राणि देखील मोरपंखाचे महत्व मान्य केले आहे म्हणून आपण देखील आपल्या देवघरात एक मोरपंख अवश्य ठेवावा. ज्या घरात मोरपंख असतो त्या घरात नेहमी साकारत्मकता वास करते. भगवान श्री कृष्णांना सुद्धा मोरपंख प्रिय होता. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या डोक्यवर्ती त्या मोरपंखाला धारण केलेले आहे. जे लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात अश्या लोकांवर भगवान श्री हरी विष्णूंची अस्सीम कृपा राहते.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गंगाजल. हे गंगाजल आपल्याला पवित्र स्थानांच्या ठिकाणी आपल्या मिळेल असे हे गंगाजल आपण चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवावे, त्यामुळे घरातील वादविवाद कटकटी दूर होतात. अशी मान्यता आहे कि ज्या घरात असे गंगाजल ठेवले जाते अश्या घरात माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसते. माता लक्ष्मीच्या कृपेने त्या घरात धन वैभव देखील घरात येऊ लागते.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे शंख ज्या घरात शंख असतो त्या घरातील वातावरण हा नेहमी प्रसन्न आणि सकारत्मक राहते. शंखातून जो ध्वनी बाहेर पडतो त्यामुळे घरातील बाधा ,पीडा असतील त्या घरातून बाहेर जातात. मित्रांनो शंखामध्ये दक्षीणावरच्या शंखाचे वेगळे माहात्म्य आहे. जर शक्य असेल तर अस शंख आपल्या देवघरात ठेवावा.

आणि ह्या शंखाची इतर देवीदेवतांप्रमाणे पूजा करावी. अनेक शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतात.मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट