अजून सुद्धा अविवाहित आहे अक्षय खन्ना, Akshay Khanna is still single
मनोरंजन

अजून सुद्धा अविवाहित आहे अक्षय खन्ना. मुलीच्या आई मुळे जमलेले लग्न सुद्धा मोडले.

अक्षय खन्ना म्हणजे शांत असलेले कलाकार म्हणून सुद्धा त्याची ओळख सिने जगतात आहे. त्याने बऱ्याच चित्रपट काम केले असून त्याचा पहिला सिनेमा हिमालय पुत्र होता. पण त्याला खरी ओखा मिळाली ती बॉर्डर या चिपत्रपटामुळे. अनेक यश्वी चित्रपट दिल्यानंतर सुद्धा काही काळानंतर त्याची क्रेझ हळू हळू कमी होत गेली. सध्या तो कलाविश्वपासून सुद्धा तो बऱ्याच प्रमाणत दूर गेला आहे.

बऱ्याच वेळेस त्याची चर्चा हि माध्यमातून तसेच सोशल साईट वर होताना दिसून येत असते. अजून सुद्धा अविवाहित आहे अक्षय खन्ना अशा प्रकारच्या चर्चा वारंवार होत असताना दिसून येत. त्याने एका मुलाखतीत मध्ये संगितले होते कि करिष्मा कपूर मुळे तो अजून सुद्धा अविवाहित आहे असे त्याने भाष्य केले होते.

एक वेळ अशी होती कि अक्षय खन्नाचे चिपटात चांगले यश मिळवत होते. बॉर्डर हा त्याचा सर्वात गाजलेला सिनेमा होता. त्यानंतर त्याला अनेक चितपट मिळत होते. त्यात ‘आ अब लौट चलें’, ‘ताल’, ‘दिल चाहता है’, ‘हलचल’, ‘गांधी माय फादर’, ‘हमराज’ आणि ‘हंगामा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची यादी आहे. पण इतके वर्ष होऊन सुद्धा अक्षय खन्ना अजून सुद्धा अविवाहित आहे. त्याने लग्न का नाही केले याबद्दल त्याला अनेक प्रश्न विचारतात.

अक्षय खन्ना आणि करिष्मा कपूर यांच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा सिनेविश्वात चालत होत्या. त्याच सोबत हि जोडी लवकरच लग्न करणार अशा बातम्या सुद्धा येत होत्या. पण करिष्मा कपूर च्या आई मुळे हे लग्न मोडल्याचे बोले जाते. करिष्मा कपूरच्या आईला हे लग्न मान्य नव्हते असे बोण्यात येते. तेव्हा पासून अक्षय खन्ना याने लग्न करण्याचे स्वप्न देखील पहिले नाही.

करिष्मा आणि अक्षय यांचे लग्न व्हावे म्हणून करणधिर कपूर हे स्वतः विनोद खन्ना यांच्या सोबत बोलणी करण्यसाठी त्यांच्या घरी सुद्धा गेले होते. जवळ पस हे लग्न जमल्या सारखेच होते. पण लग्ना मुले करिष्मा कपूर हिचे करियर घडणार नाही यामुळे तिच्या आईने या लग्नाला विरोध केला होता.

त्याच बरोअबर अक्षय याने एक मुलाखतीमध्ये असे सुद्धा संगितले होते कि मी बऱ्याच काळ एकाच नात्यात जास्त काळ राहू शकत नाही. तसेच नाते असे असले पाहिजे कि आपण कधीपण हे नाते सोडून नवीन नाते जोडता आले पाहिजे. तसेच मला जास्त प्रमाणत मुले आवडत नसल्यामुळे सुद्धा मला लग्न करायचे नव्हते. त्यामागे सुद्धा हे एक कारण आहे. तसेच इतके दिवस एकटे राहण्याची सवय झल्यामुळे मला आता लग्न करायचे नाही. मला आता एकटे रहाण्याची सवय झाली आहे. असं अक्षय म्हणाल होता.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट