धार्मिक

१४ मे शुक्रवार अक्षय तृतीया रात्री जप करा हा १ मंत्र, पैशांच्या सर्व समस्या दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १४ मे शुक्रवारच्या दिवशी आली आहे अक्षय तृतीया. वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मित्रांनो ह्या अक्षय तृतीयेस धनप्राप्तीचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. मित्रांनो केवळ आपल्याला ह्या दिवशी एक मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही प्रकारची गरिबी दारिद्र्यात, कंगाली ह्याने निघून जाते.

तुम्ही दररोज मेहनत करून देखील जर तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल तर ह्या उपायाने तुम्हाला धन, पैसे, वैभव येऊ लागते. मात्र पूर्ण श्रद्धेने हा उपाय नक्की करा. चला तर जाणून घेउयात हा उपाय कसा करायचा.मित्रांनो ह्या दिवशी आपण हा उपाय शक्यतो रात्री उशिरा केल्यास त्याचे फळ आपल्याला तात्काळ मिळते. जी व्यक्ती हा उपाय करणार असेन त्या व्यक्तीने ह्या दिवशी रात्री स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे आणि त्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

जर त्या रंगाचे कपडे नसतील तर कमीत कमी पिवळ्या रंगाचे कापड किंवा रुमाल आपण आपल्या सोबत बाळगावा. त्यानंतर आपण उत्तेरेकडे तोंड करून बसायचे आहे. त्या पाटावरती आपण स्वच्छ वस्त्र आपण टाकणार आहोत. व त्या वस्त्रावर आपण श्री यंत्र आपण स्थापन करणार आहोत. जर आपल्याकडे श्री यंत्र नसेल तर आपण माता लक्ष्मीची प्रतिमा फोटो आपण त्यावर ठेवला तरी चालेल.

मित्रांनो आले मुख उत्तरेस असावे असे आपण स्थानापन्न होयच आहे. त्यानंतर आपण जो मंत्र सांगणार आहे त्याचा जप करण्यास प्रारंभ करा. मित्रांनो हा जप करत असताना तुम्हाला कोणीही मध्ये अडथळा अनु नये त्यात अडथळा आणणार नाही ह्याची आपण काळजी घ्यावी. एकदा मंत्र जाप सुरु केल्यानंतर आपण कुठेही खंड पडता काम नये. जो परेंत आपला मंत्र जप होत नाही टोपरेंत आपण कोणत्याही प्रकारची हालचाल करू नये अगदी मनोभावे आपण ह्या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आहे ॐ श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट ! ह्या मंत्राचा जप आपण २१ माळा आपण करायचा आहे.

हे पण वाचा :-  तुळशी विवाह विशेष: राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक आणि महत्त्व

आपण जपमाळ घेऊन हा मंत्र जप आपण करायचा आहे. मित्रांनो साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात अवतरतील. लक्ष्मींच्या कृपेने आपल्या घरात धन, वैभव येईल. मंत्रजप झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीसमोर नतमस्तक होऊन आपली जी काही धनाविषयी ज्या काही समस्या असतील त्या आपण सांगायच्या आहेत.

मित्रांनो मनोभावे प्रार्थना करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.