All wishes fulfilled Karanyasathi Ha Kara Ha Remedy
वास्तू शास्त्र

सात दिवसात सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा करा हा उपाय शुक्र प्रदोष तिथीला

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टी कमी होऊनये असे वाटत असते. सगळे व्यक्ती आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि धन संपत्ती या सर्व गोष्टी आपल्या जीवनात कमी होणार नाही याची काळजी करत असतो. आणि या गोष्टी आपल्या जीवनात सतत याव्या या साठी सुद्धा तो नेहमी कष्ट करत असतो. आपल्या सर्वाना असे वाटत असेल कि’आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत अशा नि हा छोटासा उपाय अवश्य करायला हवा.

या उपाय मुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण नक्की होतील. आणि जी काही आपली मनोकामना आहे ती सुद्धा काही दिवसात पूर्ण होईल. आठवड्यातील सात दिवसा पैकी एक दिवस हा महादेव यांच्या पूजा साठी असतो. आणि त्या दिवसाला आपण प्रदोष असे म्हणतात. आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या उपासनेला किंवा उपायाला प्रदोष व्रत असे म्हणतात.

असे मानले जाते कि या दिवशी म्हणजे प्रदोष तिथी दिवशी भगवान महादेवाची केलीली उपासना किंवा उपाय हे खुप चागले मानले जाते. या दिवशी जर का आपण व्रत पूर्ण केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रदोष तिथी हि शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी येत असते. विशेष म्हणजे या दिवशी केले व्रत खुप चागले असते असे सुद्धा काही शास्त्रात सागितले गेले आहे.

प्रदोष काळात असा एक खुप चागला उपाय आपल्या करायचा आहे. या उपाय मुळे आपल्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. या साठी आपल्या एक तांब्या पाणी घ्याचे आहे. त्या मध्ये एक बेल पत्र आणि त्यात अखंड मूग आणि एक गुळाचा तुकडा त्यात टाकायचा आहे. आणि महादेवाचे आपण सतत स्मरण करत रहावे.

आपल्या वरती खुप कर्ज आहे. आणि ते सारखे वाढत चले आहे, तसेच खुप कष्ट करून सुद्धा आर्थिक प्रगती होत नाही. खुप दिवसा पासून अडकलेले काम पूर्ण होत नाही अशा वेळी हा हे उपाय करावे. हे जे आपण जल तयार केले आहे ते महादेवाला अर्पण करावे. आणि अभिषेक करावा असे सात प्रदोष तिथी ला करावे. आपल्या दोन प्रदोष तिथी मधेच आपले सर्व कामे पूर्ण होण्यास सुरवात होईल.

त्याच बरोबर या उपाय सोबत प्रदोष काळात काही विशिष्ट एक जप रुद्राक्ष च्या माळेने केला पाहिजे. तसेच या प्रदोष तिथी पूजा करण्याची एक वेळ आहे ती म्हणजे सायंकाळ. या वेळेस अवश्य जप करावा. त्याच बरोबर आटवड्याचा वारी येणारे प्रदोष हे त्या त्या दिवशी विशेष लाभ देतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट