पैसा वाढत जाण्यासाठी नेहमी या हाताने पैसे घ्या.
लाईफस्टाईल

पैसा वाढत जाण्यासाठी नेहमी या हाताने पैसे घ्या.

जगात असा कोणताही व्यक्ती नसेल त्याला आपल्या कडे आलेला पैसा नको असेल. असे खुप कमी उदाहरण असतील कि त्या व्यक्तीला पैसा नको असेल. पण जे कोणी सामान्य व्यक्ती असतील त्याना कधी असे वाटत नासते कि आपण श्रीमंत होऊ नये. कारण प्रत्येक व्यक्ती हा कष्ट आणि परिश्रम सतत करत असतो, कि आपल्या कडे संपत्ती यावी, धन लाभ व्हवा, आणि आपले जीवन हे आनंदाने जावे.

प्रत्येकाला असे वाटत असते आपल्या वरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असायला हवा. पण त्या साठी काही लक्ष्मी प्राप्ती साठी नियमांचे पालन आपण करत आहात का?. या आधीच्या काही लेखा मध्ये आपण धन प्राप्ती साठी आणि संपत्तीं वृद्धी साठी माहिती पहिली आहे. त्या सोबत काही अजून छोटे पण खुप महत्वाचे नियम आपण आज पहाणार आहोत.

आपण जो सकाळी पहिला व्यवहार करणार आहोत. त्या मध्ये आपल्या खिशातील कोणताही शिका खर्च करायचा नाही. तो एक रुपया असेल, दोन रुपय असतील किंवा दहा रुपया चा असेल कोणताही शिका असो तो खर्च करायचा नाही. जे लोक असे करतात त्याना आर्थिक त्रास नक्की जाणवतो. त्यामुळे आपल्या खिशातील कोणत्याही प्रकारचे नाणे खर्च करू नका आपल्या पहिली व्यवहारात.

अजून एक नियम असा होता कि पूर्ण दिवसभर आपल्या खिशात एक तरी नाणे नक्की ठेवा. पण एक गोष्ट लक्षात असुद्या हे नाणे दिवस भर आपल्या खिशात राहील याची काळजी घ्या. हे नाणे कोणत्याही स्वरूपाचे असले तरी चालते एक ते दहा रुपयांच्या मधील कोणतेही नाणे असले तरी चालेल पण ते पूर्ण दिवस भर खिशात ठेवा. यामुळे आपला विनाकारण कोणताही पैसा खर्च होत नाही.

आज जो उपाय किंवा नियम आपण आज पाहणर पाहतो. तो खुप महत्वाचा आहे. त्याचे आपण पालन केले तर आपल्या काही दिवसात संपत्ती मध्ये वाढ झालेली नक्की दिसून येईल. आपण उजव्या आणि डाव्या हातानी व्यवहार करत असतो. हिंदू धर्म शास्त्रात शिव आणि पर्वती पहा. यात भगवान शिव यांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे. उजवी बाजू हि कणत्याही गोष्टीचे सारथ्याने सामना करू शतके.

हे पण वाचा :-  आज मध्यरात्रीपासून, सोमवारी पासून ह्या लोंकांच्या होतील अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण.

तर या उल डावी बाजू ज्या ठिकाणी माता पर्वती आहेत. प्रत्येक्ष शक्ती स्वरूप आहेत. हि बाजू नवनिर्मितीची बाजू मानली जाते. जर का आपण डावी बाजूचा योग्य वापर केला तर आपल्यात नवनिर्मिती करता येते. अगदी याच नियमांचा वापर विविध शास्त्रा मध्ये केलेला आपल्याला दिसुन येतो. आपण नेहमी कोणताही व्यवहार करताना ज्या वेळी आपण पैसे देतो त्या वेळेस त्या नोटेचे फोल्ड करून ती द्याची आहे, ती सुद्धा उजव्या हातानी.

शास्त्र असे मानते कि उजव्या हातानी दिलेले पेशाचा त्याचा दुरुपयोग होत नाही किंबहुना त्याचा दुरुपयोग होऊनये या साठी उजव्या हातानी पैसे दयावे. महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे घेताना काय करावे. जी आपली नवनिर्मितीची बाजू आहे म्हणजे डावी बाजू, या बाजूनेच नेहमी पैसे घेत जावे. यामळे आपल्या संपत्ती मध्ये नक्की वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. हि गोष्ट नक्की लक्षात तेव्हा उजव्या हातानी पैसे द्याचे आहे आणि डाव्या हातानी पैसे घ्याचे आहेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.