धार्मिक

अमावस्याच्या रात्री इथे लावा एक दिवा तुमचे प्रेत्येक संकट मिटेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ८ ऑगस्ट रविवराचा दिवस आणि ह्या दिवशी अली आहे आषाढी अमावस्या, मित्रांनो कोणत्याही कार्याची सुरवात हि दीपप्रज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार म्हणजे दिवा असतो अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिनसांजेला देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे. दिव्याची ज्योत हि अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. अग्नीप्रति कृतज्ञता करण्यासाठी आषाढ अमावस्येला दीपक पूजन केले जाते.

ह्या वर्षी शनिवारी म्हणजे आजच सायंकाळी ७ वाजून ११ मिनीटांनी आषाढ अमावस्याची सुरवात होणार आहे आणि ती ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून १९ मिनीटांनी संपणार आहे. आषाढ अमावस्येला केले जाणारे दीपपूजन रविवारी ८ ऑगस्ट दिवशी करावे असे सांगितले जात आहे. अमवस्याच्या दिवशी पित्र व पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय देखील केले जातात.

ह्या दिवशी गाईचे देखील महत्वव असते, ह्या वेळी हि अमावस्या ८ ऑगस्टला रविवारी आपण गाईला आपण असे कोणते खाद्य पदार्थ द्यावे जेणेकरून आपल्यला आशीर्वाद मिळेल आणि देवांची कृपा आपल्याला आशीर्वाद म्हणून मिळेल. तसे तर सर्व प्रकारचे पूजन आपण करणारच आहोत त्याचे फळहि आपल्याला मिळेल, परंतु आपण खास एक उपाय गाईच्या संबंधित पाहणार आहोत, ह्या दिवशी आपण गाईला हिरव्या रंगाची फळे तसेच हिरवा रंगाचा चारा खाऊ घालावा. जसे पेरू, सीताफळ, द्राक्ष ह्यातील कोणतेही फळ आपण गाईला देऊ शकता जर फळे नसतील तर हिरव्या पालेभाज्या किंवा अगदी गवत खाऊ घातले तरी चालते.

ह्या उपायांबरोबरच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त कारण्यायसाठी आपण आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनी मध्ये किंवा घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावून ठेवावा. आणि त्याच्या बाजूला एक वाटीत गोड पदार्थ व एक ग्लास पाणी ठेवावे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे आपल्याला सुख, समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे.

हे पण वाचा :-  रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक शब्द, कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.

रात्रभर तो दिवा व नैवैद्य आणि पाणी तसेच तिथे ठेवावे. व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ग्लासातील पाणी झाडांना टाकावे. व तो गोड पदार्थ गाईला खाऊ घालावा ह्या उपायांमुळे कुंडलीतील पितृदोष असेल तर तो पितरांच्या आशिर्वादात बदलेल. व आपल्या जीवनात सुख समाधान येईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.