लाईफस्टाईल

अंघोळीच्या वेळी चुकूनही करू नका ह्या ५ चुका, गरिबी आणि दरिद्रता येईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि अंघोळ करताना ५ चुका अश्या कोणत्या होतात ज्यामुळे आपले होणारे काम बंद पडते अर्ध्यातच. पैसा येता येता थांबतो माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. अंघोळ करताना तीन ग्रहांशी डायरेक्ट संबंध येतो ते म्हणजे चंद्र, राहू आणि केतू.

मित्रांनो तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू ह्यांची दशा वक्र असेल तुमच्या कुंडलीत त्यांचा दोष निर्माण झाला असेल तर तुमच्या जीवनात त्याचे वाईट परिणाम होतात. तर मित्रांनो अंघोळ करताना पहिली चूक लोक करतात ती म्हणजे कधीही आपण नखे कापू नयेत. खूप लोकांचा असं होत कि त्यांना वाटते कि अंघोळ झाल्यानंतर नखे मऊ पडतात व त्यांना कापणे सोपे जाते पण मित्रांनो तुम्हाला नखेच कापायची असतील तर तुम्ही ती अंघोळी आधी किंवा अंघोळीनंतर कापा मात्र बाथरूम मध्ये असताना मात्र तुम्ही नखे कापू नयेत.

दुसरी चूक खूप लोक करतात ती म्हणजे अंघोळ करताना केस कापणे मग ते शेविंग करणे असो खास करून पुरुषांना सवय असते, तर मित्रांनो असे अंघोळ करताना केस कापू नयेत त्यात राहू दोष निर्माण होतो. म्हणून अंघोळीच्या वेळी आपण केस कापू नयेत. तिसरी गोष्ट लोक अंघोळीच्या वेळी चूक करतात ते म्हणजे बादली आणि मग हा आपण स्वतःच्या पैस्याने खरेदी करून आणलेला असावा.

ज्या कुटुंबात आपण राहतोय त्या कुटुंबातील लोकांच्या पैस्याने तो घेतलेला असावा. आपल्याला जर ती भेट मिळाली असेल किंवा अश्या ठिकाणवुन मिळाला आहे जी ज्याठिकाणी स्वतःचा पैसा खर्च झालेला नाही. तर अशी बादली व मग आपण वापरू नये. त्याने घरातील धनाची हानी होते असे शास्त्र मानते.

मित्रांनो बदली आणि मगाप्रमाणेच आणखी एक सेम गोष्ट आहे ती म्हणजे टॉवेल ची ती देखील वस्तू आपण स्वतःच्या पैस्याने खरेदी करावी. पुढची ची गोष्ट आहे ती म्हणजे अग्निसानिध्य, मित्रांनो अंघोळ करताना आपला संबंध पाण्याशी आलेला असतो आणि म्हणून आपण लगेच अग्नीच्या सानिध्यात जाऊ नये विशेष करून स्त्री वर्गाने काळजी घ्यावी कारण खूप स्त्रिया अंघोळ झाली की लगेच स्टोव्ह किंवा गॅस पेटवतात. महिला भगिनींना अशी विनंती आहे कि जेव्हा पाणी आणि अग्नी ह्यांचा संबंध जेव्हा येतो त्यावेळी ग्रहदोष निर्माण होतात.

शेवटची गोष्ट म्हणजे अंघोळ करताना आपल्या मनात वाईट विचार येता कामा नये. अंघोळ करताना आपल्या तणाची शरीराची शुद्धता होत असते आणि ज्याप्रमाणे आपल्या तणाची शुद्धता होत आहे त्याचप्रमाणे आपल्या मनात देखील वाईट भावना येऊन देता कामा नये.

कारण त्याचा आपल्या संपूर्ण दिवसावर नाकारात्मक परिणाम होत असतो. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट