नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या प्रेत्येकाच्या काही ना काही इच्छा असतील काही मागणे असतील, आणी तुम्हाला स्वामींना नवस करायचा असेल तर तो कसा करावा त्याची माहिती आपण आपल्या आजच्या लेखामध्ये देणार आहोत. श्री सद्गुरू स्वामी समर्थांना नवस करायचा अगदी खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला कोणती मोठी पूजा किंवा कोणते व्रतवैक्यल्या करायची गरज नाही तर तुम्ही फक्त स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोट जिथे आपल्या देवघरात ठेवला असेल तिथे तुम्ही जाऊन त्यासमोर बसा.
अगदी दररोजच्या प्रमाणे पूजा करतो तशी देवाची पूजा करा अगरबत्ती लावा दिवा लावा व स्वामींसमोर बसून स्वामींना मुजरा करा स्वामींसमोर शांत चित्ताने बसून, स्वामींना आपल्या मनातील जे काही मागणे अशे ज्या काही इच्छा असतील त्या आपल्या इच्छा नवस बोला व स्वामींना प्रार्थना करा कि हे स्वामी समर्था माझा हा नवस आहे तो तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आणि जे काही तुम्हाला शक्य असेल ज्या गोष्टी तुमच्यकडून शक्य असतील अश्या गोष्टी जे तुम्ही करू शकणार आहेत अश्या गोष्टी तुम्ही स्वामींना बोला जसे कि स्वामी मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोट ला येईल जर तुम्ही माझा हा नवस पूर्ण कराल. स्वामी मी ह्या गोष्टींचा त्याग कारेन जर माझा नवस पूर्ण झाला तर. तसेच मी ११ गरीब मुलांना दान करेन अश्या गोष्टी तुम्ही नवस बोलताना स्वामींसमोर बोलू शकता किंवा अजून तुमच्या मनामध्ये जे काही आहे जे की तुम्ही करू शकचाल अश्या गोष्टी तुम्ही स्वामींना नवस बोलताना बोलू शकता.
आणि जेव्हा केव्हा किती दिवसात किंवा महिन्यात तुमचा नवस पूर्ण होईल जेव्हा आपले मागणे पूर्ण होईल तेव्हा आपण जे नवस करताना जे बोललो आहोत ते सर्व काही आपण पूर्ण करावे. तर तुमच्यावरती कोणत्याही अडीअडचणी संकटे येणार नाहीत. पण जर तुम्ही तुमचा नवस पूर्ण केला नाही तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने संकटे येतील अडचणी वाढतील. म्हणूनच तुम्ही जे काही बोलला आहेत ते पूर्ण करावे. आणि ह्यादरम्यानच्या काळात म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा नवास बोलला आहे तेव्हापासून तुमचा नवस होईपर्यत व त्यानंतरही तुम्ही स्वामींची सेवा हि चालूच ठेवा तुम्हाला नक्की फळ मिळते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




