धार्मिक

आपल्या मुलांसाठी महिलांनी करावा हा एक सोपा तोडगा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो महिलांनी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी करावा हा एक तोडगा. त्यांच्या मुलांची प्रगती होईल त्यांच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यांचे निकाल चांगले येतील. किंवा कोना एखाद्यच्या घरात कोना मुलांचा स्वभाव चिडचिडा असतो जे लोक घरात त्रास देतात. अश्या लोकांचा स्वभाव शांत होईल त्यांची चिडचिड कमी होईल. त्यांचा त्रास देणे नक्कीच कमी होईल त्यासाठी आपण आजच्या लेखामध्ये एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

तर हा उपाय एकदम सोपा आहे. हा उपाय दर अमावस्याला करायचा आहे. ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात. तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्याला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे. नाकी आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नये. ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवा म्हणजे दुपारी १२ वाजायच्या आत हा भात करायचा आहे. आणि आता हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवळायचा आहे. जसा आपण आरतीचे ताटाने आरती ओवाळतो तसा भात एका प्लेट मध्ये काढून तो ओवळायचा आहे. त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बालकनी किंवा आपल्या कंपाउंड मध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्या पानावर ठेवून द्याचा आहे जेणेकरून तो भात पक्षी खातील.

हा अगदी सोपा उपाय करायचा आहे. आणि भात हि अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे जेणेकरून तो वाया जात काम नये. ह्या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिड पण अगदी शांत होईल. तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत.   आठवणीने हा एक उपाय तुम्ही करा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट