धार्मिक

आपल्या पतीचे भाग्य उजळण्यासाठी प्रेत्येक पत्नीने करावीत हि ५ कामे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण घरातील स्त्रीने किंवा पत्नीने आपल्या पतीसाठी त्यांचे नशीब उजळण्यासाठी हि ५ कामे करावीत. मित्रांनो पतिपत्नीचे नटे हे एका संसाररुपी रथाची २ चाके मानली जातात. आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्याचे प्रगती होण्यासाठी त्याचे भाग्य जर त्याला साथ देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर हि ५ कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की लाभेल. तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल. तुमच्या परिवारवाती कोणतेही संकटे येणार नाहीत. चला तर पाहुयात ती कोणती पाच कामे आहेत.

पहिले काम म्हणजे दररोज आपण तुळशीमातेची पूजा करायला हवी. तुळस कि जिला विष्णुप्रिया असं म्हणतात कारण भगवान विष्णूंना प्रिय अशी हि तुळस आहे. म्हणून आपण जर तुळशी मातेची पूजा करत असाल तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. माता लक्ष्मीची कृपा देखील घरावरती राहते. आणि त्याचे नशीब त्याला साथ देते. तुळशी मातेची सेवा करायची म्हणंजे काय तर आपण जशी देवपूजा करतो तशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. एक तांब्याभर पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर आपण तुळशी मातेसमोर संध्यकाळी तुपाचा दिवा किंवा ते शक्य नसेल तर सरसो चे तेलाचा दिवा आपण तिथे लावावा. जर आपण असं दररोज केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे क्लेश आपल्या घरात राहणार नाहीत. दुसरा काम उपाय म्हणजे आपण एक खोबऱ्याची वाटी घ्याची आहे. त्यात साखर घालून हि खोबऱ्याची वाटी आपण पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी ठेवून द्याची आहे. प्रेत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे. ह्या उपायामुळे आपल्या घरातील वाद बंद होतील तसेच वैवाहिक जीवनात जे काही संकटे असतील तेही ह्यामुळे दूर होतील.

तिसरा उपाय आपण जे करणार आहोत तो म्हणजे प्रेत्येक शनिवारी आपण मोहरीच्या तेलामध्ये गोड भजी तळायचे आहेत. सहसा आपण भजी तिखट बनवतो ते तिखट न बनवता ती आपण साखर किंवा गूळ घालून गोड बनवायची आहेत. आणि आशी ही गोड भजी आपण दान म्हणून एखाद्या गरजू व्यक्तीला गरिबाला द्याची आहेत. हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे त्यामुळे शनी ग्रहाविषयी ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील. बऱ्याचदा तुमचा पती खूप मेहनत करतोय पण म्हणावे इतका लाभ फळ त्याला काही मिळत नाहीए. तर ह्यामध्ये शनी समस्या असण्याची संभाव्यता जास्त असते. म्हणून ह्यवरती उपाय म्हणून तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की करा.

चौथा जो उपाय आहे तो म्हणजे घराजवळ आपल्या कधी किन्नर आला तर ज्या ज्या वेळी तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्या त्या वेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा. किन्नरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांचे आशीर्वाद अतिशय लाभदायक असतात. आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे माता पार्वती ह्यांची पूजा करा. आणि ह्या पूजा करताना तयन सिंधूर लावायला विसरू नका अशी पूजा केल्याने माता पार्वतीची आपल्या पूर्ण घरावरती कृपा बरसते.
ज्या स्त्रिया माता पार्वतीची पूज करतात त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी होते. अश्या प्रकारे हे पाच उपाय केल्याने पतीचं भाग्य उजळते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट