डोळे खुप नाजूक भाग आहे आपल्या शरीराचा. डोळ्यांची काळजी हि खूप काळजी पूर्वक घ्यावी लागते. सध्या बऱ्याच व्यक्तीना आपल्या डोळ्याच्या खालच्या बाजूस काळी वर्तुळे आलेली दिसून येत असतात. म्हणजे काय तर ब्लॅक सर्कल. हि काळी वर्तुळे कशी कमी करायची याबद्दल आपण घरच्या घरी उपाय कसा करायचा याची माहिती पहाणार आहोत.
डोळ्या खाली काळी वर्तुळे का येतात याबद्दल थोडक्यात माहिती जाऊन घेऊ. याची मुख्य कारणे म्हणजे जास्त उशिरा पर्यंत जागरण करणे, टीव्ही मोबाईल आणि कॉम्पुटर वर जास्त काळ सतत वापर करणे. जेवणात पौस्टिक आहार न घेणे. डोळ्यांची योग्य रित्या काळजी न घेणे . धुळी पासून आणि उन्हाळ्यात डोयांच्यी काळजी न घेणे यामुळे सुद्धा डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
आज आपण डोळ्यांची काळजी कशी घ्याची आणि डोळ्या खालील काळे सर्कल कसे घालवायचे याबद्दल थोड्यात माहिती जाऊन घेऊ. जायफळ आणि पिवळे चंदन यांची बारीक पूड कायाची आहे आणि एकत्र समप्रमाणात घेऊन पाण्यात मिक्स करायचे आहे. आणि रात्री झोपताना डोळ्या खाली काळ्या वर्तुळावर लावायची आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने आपले तोंड धून घ्याचे आहे.
त्याच अजून एक छोटासा उपाय आहे तो म्हणजे बदाम तेल आपल्याला घ्याचे आहे. आणिरात्री झोपताना लावायचे आहे. ज्यांचची त्वचा तेलकट आहे अशा व्यक्तीने हा उपाय करुनये. अजून एक घरगुती उपाय डोळ्या खालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी गुलाब पाणी आणि दोन चमचे मसूर डाळ आपल्यलाल घ्याची आहे. आणि ती रात्र भर गुलाबपाण्यात भिजत ठेवायची आहे.
रात्र भर मसूर डाळ भिजत ठेवल्यामुळे ती चंगली फुगते. त्यानंतर त्याच गुलाब पाण्यात ती डाळ बारीक मिक्स करून घ्याची आहे. ती पंधरा मिनटं ठेवायचे आहे त्यानंतर लिबू ज्या ठिकाणी ब्लॅक सर्कल आहे त्या ठिकाणी लावायचे आहे आणि पुन्हा पंधरा मिनटं थांबून कोमट पाण्याने तोंड धून घ्याचे आहे. हा उपाय कमीत कमी पंधरा दिवस करायचा आहे. याचे परिणाम नक्की दिसून येतील.
त्याच सोबत डोळे चांगले ठेवण्यासाठी काही उपाय आपण करू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने आपले डोळे धून घ्यावे. तसेच दिवसातून एकदा तरी गुलाब पाण्यात कापूस भिजवून दहा मिनटं डोळ्यावर ठेवावा. जास्त वेळ टीव्ही किंवा मोबाईलचा वापर करुनये.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




