Apply this flour on the face before bathing
घरगुती उपाय

लावा हे चेहऱ्यावर पीठ अंघोळीपूर्वी. चेहरा इतका गोरा होईल एकही डाग दिसणार नाही.

आपण सर्व जण चागले दिसण्यासाठी विविध उपाय करत असतो. काही जण आहेत ते आपला चेहरा चागला दिसावा म्हणून सर्जरी करून घेतात तर काही जण त्यावर विविध प्रकारच्या केमिकल युक्त क्रीम लावून चेहेरा उजळण्या साठी प्रयत्न करत असत. त्याच बरोबर आपण आपल्या कोणत्याही समारंभ पूर्वी चेहऱ्यावर विविध क्रीम लावतो कारण आपण फ्रेश दिसावे म्हणून.

आपण काही असे उपाय आहेत ते आपण घरच्या घरी केले तर आपला चेहरा खुप सुंदर आणि त्यावरील सर्व डाग नाहीसे, होतील आणि तेसुद्धा कोणत्याही केमिकल नसलेल्या क्रीम शिवाय. घरगुती उपाय हा खुप सोपा आणि दुष्परिणाम विरहित असतो. तसेच खुप कमी वेळेत चागले परिणाम दिसून येतात. या साठी आपल्याला एक डाळीचे पीठ लागणार आहेत. तसेच त्याचा कसा उपयोग करायचा हे सुद्धा पण जाणून घेऊ.

आपल्या काही दली चे पीठ लागणार आहे आणि ते तुम्ही एकदा का तयार करून ठेवले कि कधी पण वापरू शकतात. कोणते पीठ लागणार आहेत हे जाणून घेऊ. एक चमच्या बेसन पीठ घ्याचे आहे. बेसन पीठ हे आपला चेहरा गोरा करण्यासाठी लागणार आहे. एक चमच्या तांदळाचे पीठ, चहिऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि मसुर डाळीचे पीठ एक चमच्या यामुळे आपली स्किन सॉफ्ट आणि सुंदर ठेवते. अजून एक पीठ म्हणजे पिठीसाखर पण लक्षात असूद्या पिठीसाखर थोडी मोठी असुद्या एकदम बारीक करू नका. सर्वात गुकारी हळद टायची आहे. एक चमच्या घ्याची आहे.

हे जे वरील सर्व पीठ एकत्र करून घ्या चागल्या प्रकारे मिक्स करून झल्यावर. ती एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. आणि तुम्ही कधी हि या पीठा चा वापर करू शकतात. याचा वापर कास करायचाच हे जाणून घेऊ . हे जे पीठ आहे ते कसे वापरयाचे तर अंघोळी च्या आधी एक चमच्या पीठ घ्याचे आहे आणि त्यांचे तुम्ही दूध , दही किंवा एलोवेरा जल मिक्स कारू शकता. आणि हे मिक्स केल्यावर आपण ज्या पद्धतीने साबण लावतो त्या पद्धतीने लावायचे आहे. आणि दहा मिनिटांनी ते धून घायचे आहे.

हा सध्या उपाय तुम्ही दोन ते तीन दिवस केला तर तुमचा चेहेरा गोरा आणि डाग विरहित दिसेल तसेच चाऱ्यावर एक प्रकारचे तेज दिसून यईल.हे पीठ तुम्ही इतर स्किन वर सुद्धा लावू शकतात म्हणजे हातावर, पायावर सुद्धा याचा वापर केला तरी चालतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट