घरगुती उपाय

कसलाही त्वचा रोग असूद्यात फक्त एकदा लावा हे मिश्रण.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो त्वचारोगा साठी एकदम साधा उपाय आपण आजच्या लेखात खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. घरातले अगदी सहज उपलब्ध असलेले ३ पदार्थ आपण आजच्या ह्या उपायात घेऊन आलेलो आहोत. खाज, गजकर्ण किंवा नायटा त्वचा रोग असतील तर अश्या सर्वांवर आज आपण उपाय सांगणार आहोत.

त्वचारोग हे खासकरून पावसाळ्यात व हिवाळ्यात त्वचेचे विकार आपल्याला होत असतात त्वचा ओलसर राहणे किंवा घाम येणे. खूप घाम आला विशेष करून काखेत किंवा जांघेत तुम्ही जर स्वछता जर केली नाही तर त्वचारोग होऊ शकतो. एकाकडून दुसऱ्या कडे देखील हे त्वचेचे रोग पसरतात. मग असे खाज खरूज, नायटा असेल त्यांना आपल्याला लवकरात लवकर घालवायचे असेल तर आपण आजचा उपाय नक्की करून पहा. त्यासाठी लेख पूर्ण अवश्य वाचा.

तीन पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तुरटी. मित्रांनो तुरटीचे दोन प्रकार आहेत एक आहे खाण्याची तुरटी जी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो आणि दुसरी म्हणजे दाढी केल्यानंतर लावतात ती. मित्रांनो तर आपण हि घरगुती तुरटी आपण आपल्या आजच्या उपायांमध्ये वापरणार आहोत. तर अशी तुरटीची आपण पावडर आपण बनवून घ्याची आहे साधारण एक चमचा आपण पावडर घ्याची आहे.

ह्यानंतर दुसरा पदार्थ आपण आजच्या घरातील आजच्या उपायासाठी वापरणार आहोत ते म्हणजे हळद. हळद हि अँटीबॅक्टरीयल आहे, त्वचारोगामध्ये तर हि उपयुक्त आहेच त्याचबरोबर आपण तिचा वापर सौंदर्यासाठी देखील करतो. तर अशी हळद आपण छोटा अर्धा चमचा आपण घ्याची आहे. हळद व तुरटी आपण आतार्यंत घेतले हे दोन्ही देखील पदार्थ हे अँटीबॅक्टरीयल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकराची खाज असेल किंवा कोणताही त्वचारोग असेल त्यासाठी हे उपयुक्त आहे.

तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे खोबऱ्याचे तेल, खोबऱ्याचे तेल हे अँटीहीलिंग म्हणून वापरले जाते. मित्रांनो हे तेल आपण साधारण १ ते २ चमचे घ्या आपले जे घेतलेले मिश्रण आहे त्यात हे टाकून आपण सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केलेलं मिश्रण हे आताआपल्या त्वचारोग ज्या ठिकणी आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे. सुरवातीला हे लावलेलं मिश्रण थंड पडेल तसे थंड पडले म्हणजे ते असर करायला लागले आहे. सलग सात दिवस आपण असे मिश्रण लावायचे आहे.

हे पण वाचा :-  घरगुती उपाय पोट साफ होण्यासाठी. दोन मिनिटांत करा पोट साफ करा हा उपाय.

आपली कसल्याही प्रकराची खाज किंवा कोणताही त्वचारोग असेल तो निघून जाणार आहे. हा उपाय करून पहा तुम्हाला नाक्कीच फरक जाणवेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.