आज आपण असे तेल पहाणार आहोत ते जर आपल्या तळपायाला लावले तर काही मिनिटांत आपल्या शरीरातील नसा सुद्धा मोकळ्या होतात. त्याच सोबत आपल्या काही मिनिटांत शांत झोप लागणार आहे. त्याच बरोबर शरीरातील इतर नसा सुद्धा मोकळ्या होतील. हे तेल आपल्याला घरच्या घरी तयार करायचे आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही.
आयुर्वेद मध्ये दिलेल्या तेला बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. हे तेल इतके चांगले आहे. त्यामुळे आपल्या तळपायांपसून ते डोक्याच्या केसांपर्यंत जवळपास संपूर्ण शरीरात चैतन्य निर्माण होते. शरीरातील एक्यूप्रेशर पॉइंट्स सर्वात जास्त हे तळपाय मध्ये असते. यामुळे जर का पण हे तेल तळपायाला लावले तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर जाणवते. जवळपास वीस पेक्षा जास्त एक्यूप्रेशर पॉइंट्स हे एका तळपायात असते.
दोन्ही तळपायचे एक्यूप्रेशर पॉइंट्स मिळून चालताना फक्त अर्धेच एक्यूप्रेशर पॉइंट्स दबले जातात. उर्वरी एक्यूप्रेशर पॉइंट्स हे आपल्या मसाज करून दाबावे लागतात. आणि अशा वेळी जर का आपण हे आयुर्वेदिक तेल वापरुन तळपायावर चोळल्यास आपल्या शरीरातील जवळपास सर्व नासा मोकळ्या झाल्याशीवा रहाणार नाहीत. बऱ्याच वेळेस एक्यूप्रेशर पॉइंट्स न दाबल्यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या लोकांना होतांना दिसून येतात.
आपल्या शरीरातील एक्यूप्रेशर पॉइंट्सला जर का व्यवस्तीत दाबले गेले तर आपल्याला बऱ्याच त्रास पासून मुक्तता मिळते. सध्याच्या बऱ्याच ठिकाणी एक्यूप्रेशर पॉइंट्सची मॉलिश करून मिळते. आणि त्याचे बरेच लाभही मिळतात. पण आपण आपल्या घरच्या घरी तेल तयार करून त्याचा उपयोग एक्यूप्रेशर पॉइंट्स दाबण्यासाठी केल्यास शरीरातील मज्जासंस्थाचे कार्य सुरळीत चालते. यामुळे आपण बऱ्याच व्यधि पासून मुक्तता मिळते.
आपण हे तेल तयार करण्यासाठी घटक कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊ. जवळपास पन्नास मिली ग्रॅम तेल आपल्याला घ्याचे आहे. त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्याच्या आहेत. आणि तीन ते चार भिसेंनी कापराच्या वड्या घ्या. तेल एका छोट्याश्या कढईत घ्या त्याला चांगले गरम करा उकळी अली कि त्यात लसुण टाका थोड्यावेळ थांबून त्यात भीमसेनी कपूर टाकून दया.
ज्यावेळी आपण भीमसेनी कापून या गरम तेलात टाकतो त्यानंतर या तेलावर काहीतरी झाकण ठेऊन द्या. थोड्यावेळाने गॅस बंद करा. हे तेल थंड होईपर्यंत थांबा. हे तेल थंड झाल्यावर गळून घ्या आणि रात्री झोपताना या तेलाने त्याची मॉलिश करा. काही दिवसात तुम्हला याचा फरक दिसून येईल. तुमच्या शरीरातील असंख्य नसा मोळ्या झालेल्या जनवतील तुमच्यात एक ऊर्जा निर्माण होईल.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या




