नाभीला हि एक वस्तू नक्की लावा अंघोळ झाल्यावर
घरगुती उपाय

नाभीला हि एक वस्तू नक्की लावा अंघोळ झाल्यावर. तुमच्या जीवनात नक्की काय परिणाम होईल हे वाचा.

आपली अंघोळ झाल्यावर नाभीला लावा एक वस्तू समाजात मान सन्मान मिळेल प्रतिष्ठा वाढेल, वैभव ऐश्वय मिळेल या सर्व गोष्टी प्राप्त होतील. म्हणजेच काय तर आपल्याला घरात मिळणार मान सन्मान आणि आपल्या संपत्ती मध्ये होणारी वाढ या साठी अंघोळी नंतर एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पाह. या याचा लाभ तुम्हला दिसून येईल.

आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आपला गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी आहे. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु ग्रह उच्च स्थनी असतो त्या व्यक्तीच्या जीवनात पैसा कोणत्याना कोणत्या मार्गे येत असतो. त्या साठीच आपण आजचा उपाय पाहणार आहोत कि आपला कुंडलीतील गुरु ग्रह कशा पद्धतीने चागला करता येईल.

त्याच बरोबर आपण जी वस्तू नाभीला लावणार आहोत त्या वस्तूने आपला गुरु ग्रह चागला होणार आहेच त्या सोबत चंद्र ग्रह सुद्धा मजबूत होणार आहे. आणि ज्या व्यक्तीच्या चंद्र मजबूत असतो त्या व्यक्तीचे स्वस्थ सुद्धा चागले असते. त्याची मानसिक स्थिती सुद्धा खुप चागली बनते. आणि ज्या व्यक्तीची मानसिक स्थिती चंगली असे तो व्यक्ती खुप चागल्या पद्धतीने आलेल्या संकटावर मात असतो.

तिसरी गोष्ट ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह चागला असतो त्याची आर्थिक परिस्थिती खुप चागली बनते. तसेच त्या व्यक्तीला आलेल्या पैशांचा योग्य उपयोग करता येतो. त्यामुळे अंघोळी नंतर एक वस्तू नक्की नाभीला लावा याचा लाभ तुम्हला काही दिवसात नक्की दिसून येईल. थोडक्यात काय तर ज्या व्यक्तीला जीवनात आलेला पैशाचं उपभोग घेता येत नाही त्याना त्याचा लाभ मिळण्यास सुरवात होईल.

कोणती वस्तू आपल्या नाभीला लावायची आहे हे जाणून घेऊन. या मध्ये आपल्याला दोन वस्तू लागणार आहे. एक म्हणजे शुद्ध तूप आणि दुसरी वस्तू आहे, हळकुंड. अंघोळ झल्यावर थोडे तूप एका वाटीत घ्या नंतर हळकुंड घासून त्या पासून आपल्याला थोडी हळद तयार करायची आहे. आणि तूप आणि हळद एकत्र करून एक बोट नाभीला अंघोळ झल्यावर लावायचे आहे. एक गोष्ट लक्षात सुद्धा आपण कोणताही उपाय करताना काही दिवस सातत्याने केला पाहिजे आणि दुसऱ्या कोणाला हि सागितलं गेला नाही पाहिजे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट