धार्मिक

अपरा एकादशी गुपचूप ठेवा इथे १ रुपयाचा सिक्का, पैसा इतका येईल कि

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ६ जुन रविवारचा दिवस ह्या दिवशी अली आहे अपरा एकादशी जर वर्षी वैशाख पक्षातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणले जाते. हिंदू धर्मशास्त्रात ह्या एकादशीचे फार मोठे माहात्म्य सांगितले आहे. आपल्या जीवनातील कष्ट, रोग, दुःख ह्यातून मुक्त होण्यासाठी ह्या दिवशी व्रत करतात. ह्या सोबतच आपण ह्या अपरा एकादशीला काही उपाय देखील करावेत जेणेकरून घरातील धनाची समस्या असतील तर ती सुद्धा घरातून दूर होते. आजच्या लेखात आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पहिला उपाय हा कर्जमुक्तीसाठी आहे. आपल्यावरती कर्ज झाले असेल आणि तुम्हाला ह्या कर्जातून मुक्तता पाहिजे असेल तर आपण ह्या अपरा एकादशीला पिंपळाच्या वृक्षाला एक तांब्याभर जल अवश्य अर्पण करा. ह्या तांब्याभर पाण्यात आपण थोडासा गूळ अवश्य टाका व नंतर ते जल अर्पण करा. हे अर्पण करताना ओम नमो भागवते वासुदेवाय ! ह्या महामंत्राचा जप करावा. पिंपळाच्या वृक्षात सर्व देवीदेवतांचा वास असतो आणि विशेष करून भगवान विष्णू ह्या पिंपळाच्या वृक्षात निवास करतात.

हे जल अर्पण केल्यानंतर आपण आपली जी काही कर्जमुक्तीची समस्या आहे ती बोलून दाखवा. त्यानंतर आपण ह्या पिंपळाच्या वृक्षाच्या ७, ९, किंवा ११ प्रदिक्षणा घाला व सायंकाळी आपण ह्या झाडाखाली एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा व पुन्हा एकदा ओम नमो भागवते वासुदेवाय ! ह्या महामंत्राचा जप करत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे कि आम्हाला कर्जातून मुक्ती कर. हा उपाय पण जर एकादशीला केला तर आपली खूप लवकर ह्या कर्जातून मुक्ती होईल.

दुसरा उपाय आपल्या घरात सुखशांती निर्माण करण्यासाठी. अनेकदा घरात लोक भांडू लागतात वादविवाद होतात आणि घरातील शांती राहत नाही. अश्या वेळी घरातील क्लेश दूर करण्यासाठी भगवान हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करा. ह्या दिवशी विष्णूयंत्राची देखील पूजा करावी. ह्या दिवशी श्रीमत भागवत चा पाठ देखील करतात. मित्रांनो हे सर्व उपाय घरात सुख शांती निर्माण करतात.

तिसरा उपाय आहे तो आपल्या जीवनातील आर्थिक संकटे असतील त्या संकटाना दूर करण्यासाठी. आपण ह्या एकादशीच्या दिवशी लवकर उठावे भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करावी त्यांच्यासोबत आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करावी. हि पूजा करताना आपण एक रुपयाचे नाणे घेऊन आपण गंगाजलाने धुवून तो एक रुपयाचा सिक्का आपण माता लक्ष्मी व विष्णूंच्या चरणी ठेवून द्या. त्यानंतर आपण प्रार्थना करावी कि आपली सर्व धन समस्या दूर होउदे. दुसऱ्या दिवशी आपण तो सिक्का आपण तिथून उचलून आपण आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे.

आणि तो एक रुपया आपण अजिबात खर्च करू नका. जोपर्यंत हा एक रुपयाचा सिक्का आपल्याकडे असेल तोपर्यंत आपल्यावरती कोणत्याही प्रकारच्या धनसमस्या आपल्यावरती येणार नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट