राशी भविष्य

२ एप्रिल शनिवार २०२२, गुढीपाडवा नवीन वर्षापासून ह्या पाच राशींचे होईल प्रगती.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमचे मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मातील नवीन वर्ष सुरु होते ते म्हणजे गुढीपाडवा पासून आणि ह्या वर्षी गुढीपाडवा हा २ एप्रिल शनिवार २०२२ रोजी. ह्या वर्षी २ एप्रिलपासून विक्रम सवंत २०७९ सुरु होत आहे, आता हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूपच खास असणार आहे. त्यांची खूपच प्रगती होणार आहे, त्यांची सर्व कामे संपूर्ण होतील सर्व कामे अगदी यशस्वीरीत्या पार पडतील. एवढेच नाही तर काहींच्या राशीत धनलाभाचे योग देखील आले आहेत, ह्या राशी कोणत्या ह्या आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

मिथुन राशी: मित्रांनो नाविनवर्ष मिथुन राशीसाठी फारच चांगले आहे. ह्या वर्षी तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळेल, तुम्ही केलेल्या संघर्षाचे शुभ परिणाम तुम्हाला आता मिळू लागतील त्याचबरोबर राहू हा तुमच्या १२ व्या स्थानापासून ११ व्या भावात जाईल त्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्यामध्ये देखील चांगले बदल बघायला मिळतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत होते, त्यांचे स्वप्न देखील ह्या वर्षात पूर्ण होईल.

कन्या राशी: ह्या वर्षी तुमची एकाग्रता वाढेल, तुमची नवनवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या करिअर च्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. ह्या वर्षी तुम्ही कुटुंबियांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. आर्थिक कामासंबंधी तुम्हाला यश मिळेल. ह्या वर्षी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून मदत मिळू शकते. घरात असून दूर काम करणाऱ्या ह्या राशीच्या लोकांना प्रोमोशन मिळण्याची संधी आहेत. त्याचबरोबर काही लोक त्यांचे घर किंवा आणखी काही मालमत्ता प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. कन्या राशीच्या आरोग्यात देखील चांगले बदल दिसून येतील.

वृश्चिक राशी: ह्या वर्षी केतू तुमच्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. पूर्वी तुम्ही ज्या मानसिक त्रासांना सामोरे जात होता. त्यावर तुम्ही आता मात कराल. रखडलेली सगळी कामे आता पूर्ण होतील. भागेदारी व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जोडीदारासोबत नाते घट्ट होईल. वैवाहिक जीवनात सकरात्मक बदल दिसून येतील. ह्या राशीच्या लोकांना शिक्षणात यश मिळेल ज्यामुळे शिक्षणात विद्यार्थांना यश प्राप्त होईल. ह्या वर्षी महिलांना कुटुंबात संतुलन राखण्यात पूर्णतः यशस्वी राहतील.

धनु रास: ह्या वर्षी धनु राशीच्या लोकांचे निर्णय क्षमता अतिशय चांगली राहील ह्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश प्राप्त होईल. कुटुंबातील लोकांबरोबर तुमचे जास्त पटेल. कुटुंबातील शुभ कार्यात तुमचे सहभाग राहील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी हा काळ चांगला असेल सर्व मतभेद दूर होऊन एक नव्या नात्याला सुरवात होईल. सामाजिक स्तरावर तुमचे मत थोडेसे जपून ठेवावं लागेल. अन्यथा बदनामी होऊ शकते. ह्या वर्षी काही लोक साहसी उपक्रमामध्ये सहभागी होतील.

मकर रास: ह्या वर्षी शनिदेव तुमच्या राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असून तुम्हाला तुमच्या मेहतनातीचे फळ तुम्हाला मिळणार. तुम्हाला नवीन पैसे कमवण्याचे मार्ग सापडतील. राजकारणाराच्या संबंधित लोकांना यश मिळू शकते. ह्या राशीतील विद्यार्थी ज्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवत होता. ते नवीन वर्षात केंद्रित दिसतील. मकर राशीच्या लोकांना वडिलांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही काही जुन्या आजारांनी त्रस्त असाल तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता.

मित्रांनो ह्या चार राशींपैकी तुमची रास आहे का असेल तर कंमेंट करून नक्की सांगा, मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट