लाईफस्टाईल

आर्य चाणक्य नीति मधील यशस्वी गोष्टी. कोणी मागितल्या तरी देऊ नका घरातील या वस्तू.

आपल्या जीवनात कोणते काम करावे किंवा करू नये या साठी काही महत्वाचे नियम दिले आहे आर्य चाणक्य नीती मध्ये. या नियमांचे आपण जर योग्य रित्या वापरले तर याचे खुप चागले संकेत मिळतात. आज आपण असेच काही नियम पहाणार पाहतो ज्या मुळे आपल्याला जीवनात यश मिळण्यासाठी खुप महत्वाच्या ठरणार आहेत.

कोणताही व्यक्ती असो एखादे काम सुरू करताना काही प्रश्नाचे उत्तर स्वतः विचारावे आणि त्याचे उत्तर पॉजिटीव्ह येत असेल तर ते काम नक्की पूर्ण करावे किंबहुना ते पूर्ण झाल्याशिवाय रहात सुद्धा नाही. या प्रश्न मळे आपल्याला यश्वी होण्यासाठी लागणारे कष्ट किती आणि त्याचे परिणाम काय असतील त्याचे उत्तर आधीच मिळते.

स्वतःला विचारणारे प्रश्न मी हे काम का करतोय ? दुसरा प्रश्न याचे काय परिणाम होतील ? आणि मी यात सफल होईल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर का होकारार्थी असतील तर हे काम अवश्य करा जर का या मधील एका प्रश्नाचे उत्तर जर का नकारार्थी असेल तर हे काम करू नका. असे काम निवड किंवा करा ज्या मध्ये सर्व प्रष्नवांची उत्तरे हि होकारार्थी असेल ते काम आपण नक्की करावे.

बरेच व्यक्ती हे भविष्यात बदल चिंता करत आपला वेळ वाया घालत बसतात. आणि वर्तमान काळ सोडून देतात. चागल्या माणसाची खरी ओळख हि वर्तमान काळात जगणे हीच असते. भविष्य काळात आणि भूतकाळात कोणत्या गोष्टी घडल्या किंवा घडणार आहेत याची चिंता करत बसने योग्य नाही. जो व्यक्ती वर्तमान काळ चागला करतो त्या व्यक्तीचे भूतकाळ आणि भविष्य काळ चागले असतात. जो व्यक्ती वर्तमान काळात सफल होतोत तोच भविष्यात सुद्धा सफल होतो.

काही लोकांना एकाच वेळेस बरेच काम सुरु करता. तर काही जण एकदम जोश मध्ये एकाच कामाची सुरुवात करतात पण काही दिवसताच त्या कामातील इंटरेस्ट कमी कमी होत जातो आणि ते काम अर्ध वाट सोडून देतात. ते लोक कधीच सफल होत नाही. अशा व्यक्तीचे लक्ष कधीच ठरलेले नसते. त्यामुळे दिशाहीन काम कधीच पूर्ण होत नाही. कोणतेही काम सुरु करताना दिशा आणि त्यात आपली पूर्ण क्षमतेने केले काम यावरच त्याकामाचे यश ठरते.

आर्य चाणक्य म्हणतात कोणताही व्यक्ती जर का आपल्या उप्तन्न पेक्षा जास्त खर्च करू लागला तर तो हि एक दिवस तो हि कंगाल होईल. त्यामुळे आपल्या उत्पन्न पैकी काई उत्पन्न हे बचत करून ठेवावे तसेच आपले उत्पन्न हे कसे वाढेल या काढे लक्ष देत रहावे. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या जीवनातील महत्वाच्या गुप्त गोष्टी कधी हि कोणाला सगूनये मग त्या आपल्या व्यवसाय बदल असेल किंवा आपल्या नौकरी बदल असेल किंवा आपल्या जीवनातील चढ उत्तर असेल या गोष्टी कोणालाही सगूनये काही जण याचा फायदा उचलून तुम्हला त्रास देऊ शकतात.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट