काही दिवसानंतर पवित्र श्रावण महिना सुरु होणार आहे आणि त्या आधी जी अमावस्या येणार आहे त्या दिवशी हा उपाय तुम्ही करून पाह, तुच्या मुलावर येणारे येणाऱ्या अडचणी दूर होतील. हि अमावस्या विविध नावाने ओळखली जाते. कारण या नंतर एक महिना सर्व जण भक्ती भावनेने श्रवण महिना पळत असतात. या महिन्यात सर्व जण उपास आणि देवाची आराधना करत असतात.
सध्या काही वर्षा पासून या अमावस्या कडे एक वेगळ्या दृष्टी कोनातून बघितले जाते. हि आमावस्या विविध नावाने ओळखली जाते, दीप अमावस्या, तर काही जण गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतात. या दिवशी बरेच जण आमावस्या वेगळ्या रूपाने साजरी करतात. तर काही जण या दिवशी घरातलं सर्व वाईट गोष्टी बाहेर कढून टाकतात. तसेच घरातील सर्व दीप म्हणजे दिवे स्वच्छ धून साफ करून त्याची पूजा करतात. आणि घरात काही तरी गोड पदार्थ करतात.
मित्रांनो येत्या काही दिवसतात म्हणजे ८ ऑगस्ट दर्श अमावस्या आहे. या दिवशी आपण छोटासा उपाय केला तर आपल्या मुलांना येणाऱ्या अडचणी कमी होतील. त्यांच्या कामात व आयुष्यात चागल्या गोष्टी घडतील. हा छोटासा उपाय आहे या साठी तुम्हला कोणत्याही गोष्टी बाहेरून आणायच्या नाहीत. तसेच कोणतीही पूजा करायची नाही फक्त एक गोष्ट आपल्या या दिवशी करायची आहे.
हा जो उपाय पण पाहणार आहोत तो सर्व वयातील मुलानं साठी आहे. मुलगा असो या मलगी हा उपाय सर्वां साठी आहे. तर या दिवशी म्हणजे अमावस्या दिवशी दुपारी बारा पर्यंत हा उपाय करू शकतात. एक पदार्थ मुलांना ओवाळून आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे. आणि हा उपाय शक्यतो दर अमावस्याला करायचा आहे.
आपल्याला काय करायचे आहे दुपारी बारा पर्यंत सर्व मुलांना एकत्र करून सर्वाना एकदम तीनदा ओवाळाचे आहे. जो पदार्थ आहे तो म्हणजे भात एका वाटीत भात घेऊन तीनदा मुलावरून ओवाळायचे आहे. त्या नंतर हा भात एका एका पेपर वर किंवा पानावर छतावर ठेवायचा आहे. जो भात आपण ओवाळणार आहोत तो खाण्यासाठी घ्याचा नाही. खाण्यासाठी दुसरा भात तुम्ही शिजवू शकतात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




