अशोक-सराफ-आठवणींना-उजाळा
मनोरंजन

अशोक सराफ आठवणींना उजाळा देत प्रथमच बोलले रंजनाबद्दल …

अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा ४ जून ला ७५ व वाढदिवस होता . अशोक सराफ यांनी ‘ययाती’ आणि  ‘देवयानी’ या नाटकातून रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकलं . तसेच पांडू हवालदार या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळून दिली .’पांडू हवालदार ‘ या चित्रपटातील त्यांचे  ‘सखाराम हवालदार’  ह्या पात्रामुळे ते महाराष्ट्रात संपूर्ण घराघरात पोहोचले .यावेळेस त्याची रंजना या गुणी अभिनेत्रीशी ओळख झाली .

रंजना आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले आणि ते चित्रपट सुपरहिट झाले होते.अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे यातूनच या दोघांचे प्रेम जुळून आले होते असेबरेच कलाकार बोलताना दिसतात. सगळ्याच चित्रपटतील रंजनाची भूमिका हि सरस असायची . रंजना चा जेव्हा अपघात झाला आणि ती अंथरुणाला खेळून राहिली . रंजनाची आई वत्सला देशमख सुद्धा तिची आठवण सांगताना म्हणाल्या मला तीच दुःख बघवत नव्हतं आणि रंजनाच्या अपघातानंतर अशोक सराफ ह्यांनी तिला सोडून निवेदिता सराफशी त्यांनी लग्न केलं.

अशोक सराफ याना रंजना बद्दल कधीच काही बोलले नाही .अशोक सराफ याची नुकतीच एक मुलाखत झाली या मुलाखतीत प्रथमच ते रंजना बद्दल बोलले आणि तिच्या आठवणी देखील सांगितल्या . अशोक सराफ म्हणत होते कि रंजनानी कधी विनोदी भूमिका केल्या नाहीत ,ती नेहमी गंभीर भूमिका करायची . आणि ती एक आघाडीची अभिनेत्री होती . फक्त माझ्याबरोबरच तिने विनोदी भूमिका केल्या . तिने साकारलेल्या सगळ्याच भूमिका खूप कौतूकासपद होत्या.

अशोक सराफ मनात होते कि रंजना हि विनोदी भूमिका जेव्हा करायला लागली ती, हि विनोदी भूमिकेत माझ्यापेक्षा वरचढ होती. सगळे कलाकार मला म्हणत होते कि रंजना हि विनोदी भूमिकेत अशोक ला भारी पडते. असं सगळे जेव्हा बोलायचे तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा अभिमान वाटायचा . आणि कोणत्याही भूमिकेत ती तेवढीच सरस होती यायचं मला कौतुक वाटायचं. मी सगळ्या अभिनेत्री सोबत काम केलं पण रंजना सारखी दुसरी अभिनेत्री नाही तिच्या सारखी तीच होती. अश्या पद्धतीने अशोक सराफ यांनी रंजना याचे कौतुक करून त्याच्या आठवणी सांगितल्या .

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट