या वेळेस देवी सरस्वती असते जिभेवर, या वेळेस काही हि मागा ते तुम्हला मिळेल.
लाईफस्टाईल

या वेळेस देवी सरस्वती असते जिभेवर, या वेळेस काही हि मागा ते तुम्हला मिळेल.

आपण आज एक उपाय पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या मनातील गोष्ट नक्की पूर्ण होणार आहे. बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट बोलतो आणि ती पूर्ण होते अशा वेळी आपण म्हणतो मी असे बोलल्या मुळे माझी इच्छा पूर्ण झाली. तर काही वेळेस आपल्या एखाद्या मित्र मैत्रिनेने काही बोले आणि ते पूर्ण झाले कि आपण त्याला सुद्धा म्हणतो कि तू बोलल्या मुळे माझी इच्छा पूर्ण झाली.

आपल्या संपर्कात असलेल्या बऱ्या व्यक्तीचे म्हणे खरे होत असते. आपण त्याला आवर्जून विचार असतो माझा मनात हि गोष्ट चालली आहे. ती पूर्ण होईल का आणि तो ” हो ” म्हणाला कि आपल्या आनंदाला ठाव रहात नाही. आणि आपण अशा वेळी असे बोलून जातो कि ” तुझ्या तोंडात साखर ” हे वाक्य आपले तयार असते. त्याच्या उलट काही झाले तर हे वाक्य सर्वांच्या तोंडी सारखे असत ते म्हणजे ” तुझी जीभ काळी आहे”.

मित्रांनो हे तुम्हला माहित आहे का? पूर्ण दिवसा मध्ये अशी एक वेळ असते, त्या वेळे मध्ये आपण आपल्या मनातील इच्छा बोली तर ती पूर्ण होते. कारण त्या वेळेस साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर असते असे मानले जाते. मग अशी वेळ कोणती आहे. त्या वेळेस आपण मनातील बोललेली इच्छा पूर्ण होते. हि वेळ कोणती आणि त्या साठी आपल्याला काय करावे लागेल या बदल जाणून घेऊ.

आपल्या दिवस भरा मध्ये आपण एखादी गोष्ट बोलतो आणि ती पूर्ण होते ती वेळ कोणती आणि कधी येईल हे कोणाला सांगता येत नाही. पण त्यसाठी आपण एक विधी पाहणार आहोत. त्या मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा किंवा तंत्र किंवा मंत्राचा जास्त उपाय करायचा नाही. या साठी फक्त काही वेळ आपल्या द्यवा लागेल. आणि मना पासून आपल्या हे कार्य करवावे लागेल.

आपल्याला हा उपाय सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर कायचा आहे. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळी दहा मिनिटे करायचा आहे. त्यसाठी सकाळी स्वच्छ हात पाय धून आपल्याला देवा समोर बसून हा उपाय करायचा आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हा उपाय करताना जे असण घ्याचे आहे. त्या आसनावर याआधी कोणताही उपाया साठी वापरलेले नसावे. किंवा नवीन घेतले तर खुप चागले.

हा प्रयोग करतात आपले तोड दक्षिण किंवा पूर्वे कडे तोंड करून बसावे. त्याच बरोबर हा उपाय करताना कोणाला त्या बदल सगूनये. तर हा उपाय कसा करावा या बदल जाणून घेऊ. सकाळी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरु करून ते तीन वाजून वीस मिनिटां पर्यंत हा उपाय करायचा आहे. करण सकाळी तीन वाजता ब्रम्ह मूहूर्त सुरु होत असतो आणि या वेळेस सर्व दैवी शक्ती जागृत असते. आणि आपले मन एकाग्रता होण्यासाठी सुद्धा खुप शान्तात असते.

देवघरासमोर बसताना सोबत एक पाण्याचा ग्लास घेऊन बसावे. घडाळ्यात वेळ तीन वाजून दहा मिनिट झाले कि डोळे बंद करून ध्यन करत बसावे आणि मनात फक्त आपली जी काही इच्छा आहे. त्या बदल विचार करत रहावे. आपली इच्छा पूर्ण होणार आहे. आपली इच्छा पूर्ण झाली आहे. असे सकारात्मक विचार करत रहावे. आणि दहा मिनिटांनी म्हणजे तीन वाजून वीस मिनिटांनी डोळे उघडून ग्लास मधील सर्व पाणी एका श्वासात पिऊन टाकवे. एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करताना आपल्या पाठीचा कान ताठ ठेवावा. तसेच हा उपाय वाईट गोष्टी साठी करुनये. वाईट विचार मनात घेऊन सुद्धा हा उपाय करुनये.

हा उपाय करताना सर्व नियमांचे पण अवश्य करवावे. आणि हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे हे लक्षात असुद्या. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट