धार्मिक

आठवड्यातील कोणत्याही दिवशी फक्त इथे ठेवा ५ तुळशीची पाने.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो कधी आपल्या घरात खूप आर्थिक अडचणी येतात. घरात पैसे टिकत नाहीत. घरात खूप मोठ्या अडचणी, दुःखाला आपल्याला सामोरे जावं लागते. खूप वेळा अप मेहनत करतो पण यश काही आपल्याला मिळत नाही. आपण देवदेव भक्तीभावाने सर्व काही करत तरी देखील आपल्याला ज्या अडचणी असतात त्या येतच राहतात. मग अश्या वेळी काय करावे अश्या वेळेस तुम्ही काही स्वामींची मनापासून भक्तीभावाने पूजा व काही उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. आज आपल्या लेखात आपण काही असेच उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. घरात अडचणी, संकटे येणार नाहीत. घरात बरकत येईल घरात लक्ष्मी मातेचि कृपा बरसेल. तुम्हाला हा उपाय अगदी आठवड्यातील कोणत्याही दिवशी केला तरी चालेल. ह्या उपायकारात तुम्हाला फक्त हवे आहेत ५ तुळशीची पाने.

मित्रांनो प्रेत्येकाच्या घरात तुळस हि असतेच आणि ह्याच तुळशीची ५ पाने आपल्याला घ्यायची आहेत. तुळशीची पाने हि संध्यकाळी न तोंडात ती सकाळी सकाळीच कडून घ्यावीत. हि पाने घेतल्यानंतर त्या पानांना एका भांड्यात घेऊन किंवा हातातच स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्या नंतर त्या तुळशीची पाने हातात घेऊन एक मंत्र बोलायचं आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम तुलसी प्रिया नमः हा मंत्र एक वेळेस बोलावं व ती तुळशीची पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या लॉकर मध्ये जिथे आपण आपले पैसे ठेवतो तिथे ठेवून दयावेत. जर दुकान असेल तर आपल्या गल्ल्यात हि तुळशीची पाने ठेवावीत.

मित्रानो तुळस हि पवित्रता व शुद्धतेचे प्रतीक आहे आणि हि भगवान विष्णूची प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णू वास्तव करतात तिथे लक्ष्मी आपोआप येते. तिथे नेहमी बरकत राहते सुखसमृद्धी नांदते. व आपल्याला कोणत्याही आर्थिक अडीअडचणी येणार नाहीत. फक्त हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्या घरात नकारत्मक उर्जेला बाहेर काढण्यासाठी हा उपाय तुम्ही कराच. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट