लाईफस्टाईल

घरातील फरशी पुसताना हि एक चूक टाळा, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. गरीब नेहमी गरीबच राहतात व श्रीमंत नेहमी श्रीमंतच राहतात. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात नकळत अश्या काही चुका घडतात ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही. लक्ष्मी अप्रसन्न होते नाराज होते.

जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो तेव्हा जे जुने कपडे असतात अश्या काड्यांचे बोचके बांधून दारावर आलेल्या भांडीविक्रेतास अगदी किरकोळ भांड्यांच्या बदलात हि बोचकी दिली जातात. मित्रांनो खरं तर आपले जुने कपडे हे एखाद्या गरजू व्यक्तीला ते व्यवस्थित धुवून त्याच्या घड्या घालून एखाद्या गोरगरिबास दान करावेत.

वास्तुशास्त्र असे मानते कि ज्या कपड्यानी आपली लाज राखली त्या कपड्यांचा वापर खूप घरात फरशी पुसण्यासाठी अनेक जण तर पायपुसणी म्हणून वापरतात हे जुने कपडे ह्यांचा असा वापर करतो, हि लक्ष्मीची अवकृपा असते जेव्हा आपण अशी चूक करतो तेव्हा लक्ष्मी नाराज होते अश्या घरात ती मुळात थांबत नाही. अनेक लोक आपल्या घरात सजवटीसाठी चाकू तलवारी लावतात, मित्रांनो अशी चूक करू नका अश्या घरातील लोकांचा स्वभाव हा तापट बनतो . घरात विनाकारण भांडणे होतात.

अनेक जणांना जंगली जनावरांचे मुखवटे लावण्याची आवड असते हि पूर्णतः चुकीची गोष्ट आहे. आपण ज्या घरात राहतो त्या घरात सुख समृद्धी अश्या गोष्टी नांदायला हव्यात, तर अश्या प्रकारच्या वस्तू घरात लावल्याने घरात मोठ्या प्रमाणात नाकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून अश्या वस्तू घरात लावू नयेत. घरात तुम्हाला प्रतिमा लावायची असेल तर फिनिक्स पक्ष्याची लावा कारण हा पक्षी पुराणात सांगितल्याप्रमाणे राखेतून पुन्हा जन्म घेऊन उड्डाण करणारा असा हा पक्षी उंच आकाशात झेप घेतो.

फिनिक्स पक्षी शौर्य, दूरदृष्टी, पराक्रम, सफलता ह्यांचे प्रतीक आहे. आपल्या इच्छा पूर्ण करणारा असा हा पक्षी आहे. अश्या पक्ष्याची प्रतिकृती आपण लाल रंगाच्या दोऱ्याने घराच्या दक्षिण भिंतीवर लावा. त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात पॉसिटीव्ह वातावरण येते, भाग्य बदलते. ज्यांचे दुकान आहे किंवा ऑफिस आहे त्यांनी आपल्या दुकानात किंवा ऑफिस मध्ये टायटॅनिक सारख्या बुडत्या जहाजेचे चित्र आपल्या त्या वास्तूत चुकूनही लावू नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट