वास्तू शास्त्र

करोडपातील देखील भिकारी बनवते हे झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर घ्या काळजी.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो अनेक लोकांच्या घरासमोर किंवा अंगणात चिंचेचे झाड असते. वास्तुशास्त्राच्या अनुसार चिंचेच झाड अतिशय अशुभ मानण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्राच्यानुसार खूप साऱ्या वाईट शक्ती त्या झाडावर वास करत असतात.

भूत, प्रेत आणि वाईट शक्तींचा सातत्याने त्या झाडावर वावर असतो. आणि त्याचा त्रास हा आसपास असणाऱ्या घरांना म्हणेजच वास्तू ह्यांना होतो. हा त्रास कोणत्या प्रकारचा असतो, जे लोक ह्या चिंचेच्या झाडाजवळ राहतात ज्यांचे घर चिंचेच्या आडाजवळ असते त्यांची कधीही प्रगती होत नाही.

त्या घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. ह्या लोकांची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागते. आणि अनेक प्रकारच्या रोगांनी आणि आजारांनी, त्या घरातील लोक ग्रसित होतात मुलाबाळांच्या लग्नात, विवाह जुळताना अनेक अडचणी येतात. घरातील जे कोणी करता पुरुष किंवा घरातील करती महिला असेल तिच्या आणि अन्य लोकांच्या उद्योग आणि व्यवसायात सातत्याने अडथळे येतात परिणामी उद्योग व्यवसाय असेल तर बंद पाडतात.

घरातील वातावरण हे नेहमी अशांत, तसेच घरात नेहमी भांडणे, वादविवाद सतत होत राहतात. घरातील लोक एकेमकांशी अगदी विनाकारण, कोणत्याहि कारणाने भांडू लागतात. मित्रांनो हे झाड तुमच्या अंगणात असो किंवा नसो ते तुमच्या घराच्या आसपास जरी असेल तरी सुद्धा त्याचा नाकारात्मक परिणाम नक्की पडतो. मित्रांनो हे झाड जर तुमच्या आसपास असेल तर हे झाड कधीही तोडलेले चांगलेच मात्र हे झाड जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा शेताच्या बांधावर अश्या ठिकाणी हे झाड असेल तर ते मात्र काढू नये.

अश्या ठिकाणी झाड असणे हे चांगले असते, ह्यामुळे वास्तुशास्त्राच्या मते तुम्हाला चांगली फळे मिळतात. मात्र हे झाड इतरत्र आपल्या वास्तूच्या जवळपास असेल तर मात्र आपण सावधानी बाळगली पाहिजे, त्या झाडाला तीथुन तोडले पाहिजे. किंवा घराच्या आजूबाजूला हे झाड असू नये आपण ह्याची काळजी घ्यावी. पर्यावरणाच्या दृष्टीने हे झाड खूप मोठी भूमिका पार पाडते म्हणून ह्या झाडापासून आपले राहते घर लांब असेल जे कोणी नवीन घर जागा बगत आहेत त्यांनी ह्याची काळजी नक्की घ्यावी.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट