लाईफस्टाईल

१ पान खा , तरुण दिसाल ब्युटीपार्लर शिवाय चेहरा गोरा.

आज सर्वाना खुप सुदंर दिसायचे आहे. आणि या साठी सर्वजण कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तयार असतात. सध्याच्या या युगात बरेच जण बाजरातील नवनवीन आलेल्या केमिकल युक्त क्रीम वापरून काही वेळा साठी चागले दिसतात. यामुळे वारोंवार अशा केमिकल युक्त क्रीम वापरल्या जातात आणि काही दिवसानी इतर आजार स्वतःला करून घेतात. अशा आजारांवर खुप पैसा खर्च करून बसतो. तसेच हे आजार कमी होतील कि नाही याची शक्यता कमीच.

मग सुंदर दिसण्यासाठी असे कोणते घरगुती उपाय आहेत का जे केल्याने आपल्याला इतर कोणत्याही साधनांचा वापर ना करतात आपण चागले व सुंदर दिसू. खरे तर आयुर्वेदाला जवळ पास खुप वर्षांचा जुना इतिहास आहे. या मध्ये काही घरगुती आपण खुप सोपे आणि कार्गर उपाय दिले आहेत. या यापासून कोणत्याही दुष्परिणा होत तर नाहीच आणि उपाय केल्याने कोणतेही त्रास होत नाही.

त्या सोबत काही अशे उपाय आहेत कि जे केले तर याचा चागला परिणाम तर होतोच आणि आपले शरीर सुद्धा चागले राहते. बऱ्याच लोकांना लगेच परिणाम देणाऱ्या गोष्टी हव्या असतात. त्याचा त्रास काही दिवसानी दिसून आला तरी त्या कडे दुर्लक्ष केले जाते. पण मित्रांनो आपण आज जो उपाय पाहणार आहोत त्याचे खुप चागले परिणाम दिसून येतात. या साठी जास्त काही करण्याची गरज नाही.

खुप छोटे आणि त्याचे चागले गुण आपल्या दिसून येतील. पहिला उपाय आघाडा हा पण पूजे साठी वापरतो या झाडांची तुरा जी असते त्या तीन घ्यायच्या आहेत. आणि तीन ग्लास पाणी घेऊन त्यात ते टाकायचे आहे आणि एका गल्स पाणी होईपर्यंत ते उकळून घ्याचे आहे. त्यानतंर पाणी थोडे कोमट झल्यावर ते गळून घ्या आणि ते रोज सकाळी प्याचे आहे. असे पंधरा दिवस करायचे आहे. असे केल्याने आपल्या चाऱ्यावर एक तेज योण्यास सुरवात होईल. मित्रांनॊ या तुरा मिठाच्या पाण्यात स्वच्छ धून घ्याल विसरू नका.

त्या सोबत अजून एक खुप सोपा उपाय मित्रांनो आठवड्यातून दुपारच्या जेवणात ताक आणि भाकरी अवश्य घ्या याचे सुद्धा खुप चागले परिणाम आहे. असे केल्याने मेकप न करता सुद्धा चाऱ्यावर तेज आणि सुदंर दिसेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट