या सात सवयी सोडून द्या नाहीत लोक तुमचा आदर करणार नाहीत.
लाईफस्टाईल

या सात सवयी सोडून द्या नाही तर लोक तुमचा आदर करणार नाहीत.

आपल्या जीवनात सर्वच गोष्टीचे महत्व असते पण त्यातल्यात्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मसन्मान. स्वतः बद्दल आदर बाळगणे (self respect) जर का हा आदर आणि सन्मान दुसऱ्या कडून मिळत नसेल तर आपले काहीतरी चुकत आहे असे समजावे. जर का आपल्याला लोक कोणत्याच गोष्टीसाठी महत्व देत नसतील. आदर करत नसतील तर अशा काही गोष्टी आहेत ज्या पण केल्या नाही पाहिजे.

आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत. ज्या मुळे लोक आपला आदर करत नाही, ते लोक सुद्धा आपल्या सोबत बोलण्यासाठी पर्यंत करत राहतील. तसेच प्रत्येक कामामध्ये आपल्या काहीतरी बोलावे असे म्हणत राहतील. प्रत्येक मित्राला आपल्या सोबत रहावे असे वाटत राहील. समाजात आपला आदर वाढेल

पहिली गोष्ट आधी पण समोरच्याचे बोलणे ऐकून घेतले पाहिजे. बऱ्याच व्यक्तीला एक सवय असते कि समोरचा एखादी गोष्ट सागत असेल तर त्या कडे दुर्लक्ष करणे तसेच आपलीच गोष्ट सातत्याने सागत राहणे यामळे समोरच्या व्यक्ती मध्ये आपली वाईट प्रतिमा तयार होते. आणि लोक आपल्या पासून दूर जात रहातात. आपण जर समोरच्याचे म्हणजे ऐकून घेत नसू तर तोही आपले बोलणे ऐकून घेणार नाही किंबहुना आपल्याला सुद्धा तो महत्व देणार नाही. समोरच्याने बोलणे शांत पणे ऐकून घ्या नंतर आपले मुद्दे मांडा आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आदर (respect) देत जा. तो हि आपल्याला आदर (respect) करेल.

दुसरी गोष्ट विनाकारण जास्त बोलत बसून नका. जास्त बोलणे हि काही समस्या नाही पण ज्या विषया बद्दल बोलणे चालू आहे त्या बद्दल आपल्याला जितकी माहिती आहे तितकेच आपले मुद्दे मांडा. विनाकारण त्याच्या वर बोलत बसू नका. आपण काय बोलतो याला सर्वात जास्त महत्व आहे. जर का आपल्याला जास्त माहिती एखाद्या विषया बद्दल नसेल तर शांत राहणे हेच चागले आहे.

तिसरी गोष्ट निदा करणे टाळा. बऱ्याच व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची निदा करण्याची सवय असते. पण हे योग्य नाही. समोरच्याला असे वाटत असते कि हा जर व्यक्ती आपल्या समोर दुस्याची एवढी निंदा करत असेल तर तो व्यक्ती आपली सुद्धा निंदा दुसऱ्या समोर नक्कीच करत असेल. अशा वेळी जास्त निंदा करणाऱ्या व्यक्ती पासून लोक जास्त दूर जात रहातात. त्यामुळे दुसऱ्याची विनाकारण निदा करत बसू नका.

चौथी गोष्ट माझे बरोबर आणि दुसऱ्याचे चूक असे करणे टाळा. जे व्यक्ती असा गोष्टी वारंवार करतात ते म्हणजे दुसऱ्या वरती हुकूम गाजवत असतात. असे लोक दुसर्यांना आवडत नसतात. प्रत्येकाच्या हातातून चुका होत असतात. आणि प्रत्येक व्यक्ती बरोबरच असेल असे सुद्धा नसते. ज्या प्रमाणे हातची बोटे सारखी नसतात त्याच प्रमाणे प्रत्येक वेळेस आपणच बरोबर आणि समोरचा चुकीचा असे होऊ शकत नाही.

पाचवी गोष्ट माझ्याकडे वेळ नाही असे कारण देणे योग्य नाही. प्रत्येकाला कामे असतात. ती कामे वेळेतच केली पाहिजे तसेच आपण आपल्या वेळेला सुद्धा महत्व दिले गेले पाहिजे. पण प्रत्येक वेळेसच आपण प्रत्येकाला मला वेळ नाही असे कारण देत गेलो तर काही दिवसांनी आपले मित्र परिवार आपल्या पासून दूर जातील तसेच कोणत्याही कर्यक्रमाला आपल्या बोलवणे टळतील. त्यामुळे काही वेळेस वेळात वेळ कडून आपल्या मित्र परीवाला अवश्य वेळ देत जा किंवा त्याना भेटण्यासाठी जात रहा.

सहावी गोष्ट नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बरेच व्यक्ती आपले भविष्यात काय होईल या बदल चिंता करत असतात आणि हि चिंता दुसऱ्यांना सागत असतात. सारखे आपण जर का दसऱ्याला आपल्या समस्या बदल बोलत असू आणि त्यांना सुद्धा सतत आपल्या मदत करण्यासाठी भाग पाडत असू तर हे योग्य नाही. प्रत्येक समस्यावेळेस प्रत्येकाचीच मदत घेतली पाहिजे असे करू नका. आलेल्या अडचणीवर मात करायला शिका यामुळे आपल्या एका प्रकारची सकारात्मकता तयार होईल.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट