वास्तू शास्त्र

मंगळवारी रात्री झोपण्याआधी कचरापेटी घराबाहेर ठेवून त्यात गुपचूप हे टाका, घरातून सर्व नाकारात्मकता बाहेर पडेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो पैसा कमवण्यासाठी आपण दररोज कष्ट करतो आणि त्या पैस्याचा मोबदला जेव्हा मिळण्याचा वेळ येते तेव्हा मात्र काही अश्या अडचणी निर्माण होतात कि आपल्याला पैसा हातात येत नाही किंवा कधी कधी पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या कारणाने लगेच खर्च होऊन जातो पैसा टिकत नाही.

आणि असे आपल्या बाबतीत सारखे होऊ लागते आणि परिणामी आपल्या घरात गरिबी येऊ लागते. मित्रांनो हि समस्या दूर करण्यासाठी मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण एक छोटासा व अगदी साधा सोपा उपाय आहे तो अवश्य करून पहा.

मित्रांनो मंगळवारी कोणत्याही मंगळवारी आपण सूर्यास्त झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी आपण आपल्या घरातील डस्ट बिन किंवा कचरा पेटी असेल तर ती आपण घराच्या बाहेर ठेवायची आहे. तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तर आपण हि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेच ठेवायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर मीठ लागेल. तुम्ही स्वयंपाकात जे घर खडे मीठ वापरता ते वापरले तरी चालेल.

तर मंगळवारी आपण संध्यकाळी आपण आपल्या उजव्या हातात मोठे मीठ किंवा खडे मीठ आपण ज्याला म्हणतो ते घ्याचे आहे व आपल्या स्वतःवरून आपण ते सात वेळा वरायचे आहे वारने म्हणजे गोलाकार फिरवणे, आपल्या घरात जितकी लोक आहेत त्या सर्वनावरून आपण हे वरायचे आहे. घरातील जी कमावती व्यक्ती आहे किंवा जी व्यक्ती आजारी आहे, त्यांच्याबाबत आपण एक वस्तू आपण करायची आहे.

आपण सर्वांच्यावरून घरातील सदस्यांवरून हे मीठ वारल्यानंतर आपण हे मीठ घरात सर्व घरभर घेऊन फिरायचे आहे, घरात असा एक कोपरा असे कि जिथे थोडासा अंधार असतो अश्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी आपली मूठ जी आहे ती जमिनीवर मारायची आहे. जमिनीवर मीठ पडले तरी काही काळजी नाही त्याने कोणताही नाकारात्मक परिणाम घडत नाही.

आपल्या घरातील टॉयलेट व बाथरूम आहे त्या ठिकाणी देखील आपण हे मिठाने सात वेळा गोलाकार मूठ फिरवायची आहे. त्यानंतर आपण दोन्ही ठिकाणचे जे उंबरठे आहेत जिथून आत बाहेर करतो तिथे आपण हि मिठाची मूठ मारायची आहे आदळायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील जे व्यक्ती सतत आजारी आहेत त्यांना त्यांची दोन्ही पाय जुळवायला सांगावेत व त्यांच्या पायाच्या अंगट्या समोर आपण हि मूठ जी आहे ती आदळायची आहे. ज्यांचा उदयॊग धंद्यात अडचणी आहेत त्यांच्या देखील पायासमोर अशी मूठ आदळायची आहे.

व त्यानंतर आपण घराबाहेर पडताना जे उंबरठा आहे मुख्य दरवाजाचा त्यावर देखील आपण असे मिठाने भरलेली ती मूठ आपण आदळायची आहे. व नंतर ते आपण मीठ कचऱ्याच्या डब्यात टाका तिथेच आपण सर्व मीठ झटकून टाकायचे आहे. नंतर बाहेरच आपण आपला हात स्वच्छ धुवून मग घरात प्रवेश करायचा आहे.

मित्रांनो प्रेत्येक मंगळवारी आपण हा उपाय आपण केल्याने घरातील मोठ्यात मोठी नाकारात्मक शक्ती बाहेर पडते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट