श्री हनुमान चालीसाचे महत्व, हनुमान चालिसा पाठ वाचण्याआधी या गोष्टी नक्की जाणून घ्या. , Before reading Hanuman Chalisa text
धार्मिक

हनुमान चालिसा पाठ वाचण्याआधी या गोष्टी नक्की जाणून घ्या.

हनुमान चालीसा पठण याबद्दल सध्या बऱ्याच चर्चा चालू आहेत. तसे पाहिल्यास श्री हनुमान चालीसाचे महत्व खुप कमी लोकांना माहीत आहेत. हनुमान चालिसाची रचना हि तुळशी दास यांनी केली आहे. जे व्यक्ती हनुमान चालिसाचे पठाण रोज करते त्या व्यक्तीला कोणताच त्रास होत नाही. या कलीयुगाचा अंत होईपर्यंत हनुमान या प्रथ्वी तळावर असणार आहेत. असा आशीर्वाद प्रभू श्रीरामाने त्यांना दिला आहे. त्यांचे अस्तित्व बऱ्याच व्यक्तींना जाणवत आले आहेत किंवा जाणवतील.

जार आपण एका ठिकाणी गेलो आले आणि त्या ठिकाणी भीती वाढत असेल किंवा आपल्याला कोणत्यातरी गोष्टची भीती वाटत असेल. आपल्या कोणत्यातरी गोष्टी पासून त्रास होणार आहे किंवा त्रास होत असेल तर आपण लगेच हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे. वाइट गोष्टी पासून आपले रक्षण करण्यासाठी लगेच श्री हनुमा आपल्या मदतीला येतील.

श्री हनुमान चालीसाचे महत्व

काही व्यक्तींना बऱ्याच वेळेस रात्री झोपताना वाईट गोष्टीचे विचार मनात येतात. काही वेळेस रात्री झोपताना वाईट स्वप्ने मनात येत असतील. अशा व्यक्तींनी हनुमान चालीसाचा पाठ अवश्य करावा. शनी देवाचे रक्षण श्री हनुमान यांनी केले होते अशी अध्यामिक गोष्टी आहेत. त्यामुळेच शनी देवांनी त्यांना वचन दिले होते जो व्यक्ती तुमची सेवा (श्री हनुमानाची सेवा ) आणि आराधना करेल त्या व्यक्तीला साडेसातीचा कधीच जास्त त्रास होणार नाही.

रोज जर का आपण श्री हनुमान चालीसा पठण केल्यास ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहूचा दोष आहे. राहूच्या दोषा मुळे आयुष्यात आलेले आनंदाचे दिवस काही वेळात दुःखात बदलतात. पण जो व्यक्ती रोज श्री हनुमान चालीसा वाचत आले पठण करत असेल अशा व्यक्तींच्या कुंडलीतील राहूच दोष कमी होतो. जो रोज हनुमान चालीसा पाठ करतो त्याला कोणतेच रोग होत नाही. तसेच त्याच्यावर कोणतेच दुःख येत नाही.

आपल्या मधील ताकत आणि बुद्धी यांची वाढ होण्यासाठी सुद्धा हनुमान चालीसा उपयुक्त आहे. तसेच आपल्या मधील सकारात्मक शक्ती वाढविण्या साठीचे बल यामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव होतेच शिवाय आपले रोजचे काम पुनः करण्याची शक्ती आपल्या येऊन जाते. कोणतेही काम असो ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात येऊन जाते.

विद्यार्थी दशेतील मुलांनी जर का रोज श्री हनुमान चालीसा पठण केल्यास स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. त्याच सोबत असे व्यक्ती आहेत. कोणतेही काम हाती घेतल्यास त्यात याना अपयश आधी येत असते त्यामुळे मन हे नेहमी खिन्न आणि उदास रहाते. अशा वेळेस जर का आपण श्री हनुमान चालीसा पठण करत असू तर आपल्या कामात यश तर येतेच शिवाय कोणतेही कठीण काम पूर्ण करण्याची जिद्द आपल्या येऊन जाते.

सध्याचे युग हे खुप ताण तणावाचे आहे. कामात खुप टेन्शन असते. तसेच कामासाठी विविध ठिकाणी प्रवास करणे असेल. यामळे आपले मन एकाग्रता येत नाही. जर का आपण रोज श्री हनुमान चालीसा पठण केल्यास. ताण तणाव कमी होते. आपले तण आणि मन मजबूत होते. रोज रात्री शांत झोप लागत नसेल तर श्री हनुमान चालीसा पठण अवश्य करावे. श्री हनुमान चालीसाचे महत्व इतके आहे कि रोज याचे पठण आपण केल्यास मोक्ष प्राप्ती सुद्धा मिळते.

हे पण वाचा :- या सात मूर्ती देवघरात कधीही ठेऊ नका. नाहीतर मोठे नुकसान होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट