नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो श्रावण महिना सुरु होण्याआधी घरात आणून ठेवा हि एक वस्तू घराची भरभराट होईल सुख समृद्धी नांदेल. मित्रांनो श्रवण महिना हा पवित्र महिना महादेवांचा असा मानला जातो. आपण सगळेच लोक ह्या महिन्याचे अगदी श्रद्धभावाने स्वागत करत असतो, पूजा पाठ करतो, सेवा करतो श्रावण सोमवारचे उपवास करतो. तर हा श्रवण महिना ह्या वर्षी ह्याच महिन्यातील ९ ऑगस्ट पासून सुरु होत आहे.
तर हा महिना सुरु होण्याआधीच हि एक गोष्ट तुम्ही घरात आणायची आहे. तो सुरु होण्याआधीच हि वस्तू घरात आणायची आहे. आणि एका उपायात हि आपण श्रावण महिना सुरु झाला कि आपण वापरायची आहे. तर हि वस्तू आणि उपाय कोणता आहे ते आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेऊयात.
मित्रांनो हि वस्तू म्हणजे काळी तीळ होय हि तीळ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल, मित्रांनो दोन रंगाच्या तीळ असतात एक म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि दुसरी म्हणजे काळ्या रंगाची तर हि काळ्या रंगाचीच तीळ आपण किराणा मालाच्या दुकानातून अगदी पाव शेर आणली तरी चालेल. आणि श्रवणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला दोन बोटांनी एक चिमूटभर तीळ घेऊन महादेवाच्या शिवलिंगावरती टाकायची आहे. तुमच्या घरात शिवलिंग असेलच बहुधा सर्वांच्या घरात हे शिवलिंग असतेच. तर अशी चिमूटभर तीळ त्या शिवलिंगावरती टाकायची आहेत.
रोज सकाळी अंघोळ झाल्यावर आपण देवपूजा करत असताना हे काम करायचे आहे, श्रवण महिना सुरु झाल्यापासून तो संपेस्तोवर आपण एक चिमूट तीळ हि महादेवांच्या पिंडीवर टाकायची आहे न चुकता दररोज. आणि दुसऱ्या दिवशी आपण देवपूजा करत असताना आदल्या दिवशी टाकलेले तीळ आपण एका कागदात किंवा डबीत आपण काढून ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी नवीन त्या शिवलिंगावरती आपण अर्पण करायची आहेत.
जमा झालेले तीळ एक महिना झाल्यानंतर हे तीळ आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. पण श्रवण महिना सुरु होण्याआधीच काळी तीळ आणायची आहे, तर मित्रांनो हा उपाय करा तुमचे सगळे संकटे, अडचणी दूर होतील. आणि आणि जे काही तुमच्या मनात आहे ते सर्व काही तुम्हाला मिळेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




