घरगुती उपाय

बेंबीत हे तेल टाका ७० व्या वर्षी २५ चा जोश येईल, ७२ कोठी नसांचे पोषण.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आईच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असते, सुरवातीच्या काळात बाळाचे हृद्य, मेंदू हे विकसित झालेले नसते. ह्या बाळाला संपूर्ण पोषण हे जी नाळ जोडलेली असते त्याद्वारे मिळत असते. नाभीचीकस्तीचे खूप मोठे महत्व आहे. जर तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला माहिती असेल कि आज्ञाचक्रानंतर नाभीध्यान केले जाते.

आजकाल मेडिकल सायन्स ने देखील मान्य केले आहे कि आपल्या शरीरात ज्या ७२ कोटी नसा असतात त्या सर्व नसा आपल्या नाभीशी जोडलेल्या असतात. आणि म्हणून मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत नाभीत तेल टाकण्याचे आश्चर्यचकित फायदे. कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते रोग मुलांपासून नष्ट होतात हे आपण पाहणार आहोत.

मित्रांनो कोणते तेल वापरायचे कोणते फायदे होतात, कोणते रोग मुळापासून नष्ट होतात, तेल किती प्रमाणात घ्याचे कधी घ्याचे हे सर्व आपण आपल्या आजच्या लेखात पाहुयात. मित्रांनो फायदे पहिले तर त्यात पहिला म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर ग्लो नसतो ते लोक तरुण दिसतील त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल असतील तर हि निघून जातात. जर तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर तीही चांगली बनते. काहींच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतात तेदेखील ह्यामुळे कमी होते.

मित्रांनो आपण पाहुयात कि कोणते कोणते तेल आपल्याला घ्याचे आहे. तीन प्रकारचे तेल आपण घेणार आहोत त्यातील पाहिले आहे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचे तेल, खोबरेल तेल व बदाम तेल हे तीन तेल आपण घ्याचे आहे. आपण रात्री पाठीवर झोपा आणि तिन्ही तेलाचा एक एक थेंब आपण आपल्या नाभीत टाकायचा आहे. आणि अर्धा तास आपण तस्याच अवस्थेत झोपून राहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय आपण एक दिवसाड करायचा आहे. मित्रांनो ह्याचे जे फायदे आहेत हे खूप आश्चर्यजनक आहेत. आपले आयुष्य वाढते आपल्या चेह्राय्वर ग्लो वाढतो. एका आठवड्यातच तुम्हाला फरक दिसेल.

हे पण वाचा :-  एक दिवसात घालावा डोळ्याखालील काळी वर्तुळे. जाणून घ्या घरगुती उपाय.

आपले वजन नियंत्रित राहते अश्या प्रकारे खूप फायदे ह्यामुळे होतात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.