घरगुती उपाय

भीमसेनी कापराचे फायदे व उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला केस गळतीची समस्या आहे किंवा आपले केस कमी वयात जर पांढरे होत असतील, तसेच तुम्हाला सांधेदुखी असेल किंवा दमा खोकला अस्थमा ह्या सर्वांवर एक रामबाण उपाय आपण पाहणार आहोत तो म्हणजे भीमसेन कापराचा.

दररोजच्या देवपूजेत आपण जो कापूर आपण वापरतो तो कापूर नैसर्गिक नसतो. भीमसेनी कापूर आहे तो विशिष्ठ झाडापासून बनतो. अगदी नैसर्गिक आहे हा कापूर ह्यात कोणत्याही प्रकारचे मेन किंवा काही केमिकल नसते. आजच्या लेखात आपण सर्व ह्याचे फायदे जाणून घेणार आहोत, विशेषतः आपल्या केसांच्या आरोग्यसाठी व त्वचारोगारील उपाय.

मित्रांनो के गळती होत असेल किंवा केसात कोंढा झालेला असेल तेव्हा आपण ह्या कापरात थोडेसे खोबऱ्याचे तेल घ्याचे आहे, असे तेल आपण लावल्याने आपल्या केसातील कोंढा निघून जातो, ह्यामध्ये जी अँटीबॅक्टरीयल तत्वे आहेत त्यामुळे आपल्या डोक्यातील सर्व कोंढा तसेच डोक्याची खाज थांबते. जर पांढरे केस व केस दाट ह्यावरती जर उपाय करायचा असेल तर आपण हे तेल व कापूर उकळून घ्या व असे तेल आपण केसांना लावायचे आहे. ह्यामुळे केस पांढरे होणे थांबतात.

जर आपल्याला सतत खोकला असेल किंवा सर्दी आणि कफ असेल तर ह्या भीमसेनी कापराचा आपल्याला सर्वाधिक फायदा होतो. तर उपाय असा आहे कि आपण पाण्याची वाफ घेताना त्यात हा कापूर टाका व त्या पाण्याची वाफ घ्या आपली सर्दी निघून जाणार आहे. तुम्हाला कफ झालेला असेल तर तो कफ देखील वितळतो. तुम्हाला काही दम्याचा त्रास असेल अस्थमा असेल तर त्याची पावडर बनवून आपण हे रुमालात बांधून नुसते वास घेतल्याने देखील आपल्याला अस्थमा मध्ये खूप फायदा होतो.

मित्रांनो सांधेदुखी मध्ये देखील आपल्याला हे अत्यंत उपयुक्त आहे. ह्यसाठी लागणारे आपचे आपल्याला तिळाचे तेल हे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होईल. अश्या तेलात आपण कापूर टाकून ते गरम उकळून घ्या व ते तेल आपण आपले जे काही गुडघे सांधे दुखत असतील त्या भागावर लावा आपल्याला त्वरित अराम भेटतो. मित्रांनो दात किडलेले असतील तर दातात आपण हा छोटास खडा घ्या व तो आपण दातात ठेवा आपली जी काही कीड लागलेली असेल ती सर्व निघून जाते.

त्वचारोगासाठी आपल्याला अंगाची खाज असेल किंवा त्वचेवर काही पुरळ आलेले असतील तर अश्या खोबऱ्याचे तेल व भीमसेनी कापूरची पावडर बनवून त्याची पेस्ट बनवा आणि जिथे खरूज नायटा किंवा गजकर्ण असेल तिथे आपण हे मिश्रण लावा अत्यंत त्वरित फरक आपल्याला दिसून येईल. मूळव्याधीवर देखील ह्याचा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. मुळव्याधाला देखील ह्याची पेस्ट बनवून लावा आपल्याला चांगला फायदा होईल.

घरात हा दररोज जाळल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते हवेतील जंतू मारतात. छान असा सुगंध येतो, घर निरोगी राहते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट