अळूच्या पानांचे फायदे, Benefits of Aloo leaves
फूड

दहा आजार बरे करतात हे एक पान. केसांपासून ते नख पर्यंत कमी होतात आजार.

आयुर्वेद हि अशी एक गोष्ट आहे. ती आपण समजून घेत नाही. या मध्ये एवढी शक्ती आहे. कि यामुळे आपल्याला असेल सर्व आजार कमी होऊ शकतात. या साठी खुप सोपे आणि उपयुक्त असे उपाय दिले गेले आहेत. तरी पण या कडे लक्ष देत नाही. आयुर्वेदात दिलेले काही घरगुती उपाय आपण रोजच्या व्यवहारात केले तर यामुळे सुद्धा आपल्याला खुप चागला फरक दिसून येतो. तरी सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करतो.

अळूच्या पानांचे फायदे

असाच आज आपण एका हिरव्या पानाच्या भाजी बदल बोलणार आहोत. यामुळे खुप प्रकारच्या आजारांवर उपाय करता येतो. किंवा हे जे पान आहे. हे जर आपण रोजच्या जेवणात वापरले तर त्याचा खुप फायदा होतो. आपल्या नेहमी सगण्यात येते कि हिरव्या पालेभाज्या खात जा तरी सुद्धा आपण खत नाही. आणि सध्याचा युगात तर फास्ट फूड या कडे जास्त खाण्याचा भर जास्त असतो. या फास्ट फूड मधून शरीराला कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. यामुळे शकतो बऱ्याच जणांना त्रास होतो.

आज आपण ज्या हिरव्या पानाची भजी आपण पाहणार पाहतो यामुळे आपल्या ला असले आजार खुप लवकर कमी करत. आपण जाणून घेऊ कोणते आजार कमी होतात आणि ते कोणते पान आहे. जवळ पास सर्वाना हे पण माहित असेल किंवा याची भाजी सुद्धा सर्वानी खाली असेल. ते पान म्हणजे अळूचे आहे. आपण आज अळूच्या पानांचे फायदे पहाणार आहोत.

हे पण वाचा: पित्त काही मिनटात होईल गायब करा हा घरच्या घरी उपाय

अळूच्या पानाच्या भाजीचे खुप फायदे आहेत. यामुळे आपल्या असलेले बरेच आजारांवर नियंत्रण ठेवता येते. या पना मुळे आपल्या शरीरातील बीपी कमी करण्याचे काम होते. कारण अळूच्या पान मुळे पित्त आणि तणाव कमी करता येतो. आणि या दोन्ही गोष्टी नियंत्रणात आले कि आपला बीपी नियंत्रणात येतो.

हे पण वाचा :-  गावरान हरभऱ्याची भाजी करा या पद्धतीने. अशा पद्धतीने करा हरभऱ्याची भाजी.

त्याच बरोबर या अळूच्या पानात व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन B आणि C चागल्या प्रमाणात असतात. व्हिटॅमिन A मुळे आपले डोळे चागले रहातात. तसेच गुढगे दुखी कमी होते. कारण यात कॅल्शियम चे प्रमाण चागले असते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी कण्यासाठी सुद्धा अळूच्या पानाचे सेवन केले चागले असते. यात फायबर चे प्रमाण चागले असते. त्यामुळे हिरव्या पानाच्या भाज्या भरपूर प्रमाणात खव्यात त्यात कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.