जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे
फूड

जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

हिरव्या मिरच्याशिवाय पाककृती विश्व अपूर्ण आहे. आपल्या हिकडे वडापावासोबत मिरची खाणारे लोक देखील आहेत व पोह्यातूनहि बाजूला काढून ठेवणारी लोक पण असतात. काही लोक असं मानतात कि खूप तिखट खाणे शरीरासाठी व आरोग्यासाठी चांगले नसते. जर ह्या कारणामुळे जर तुम्ही खात नसाल तर आता नका. स्वयंपाकघरात उपस्थित हिरवी मिरची केवळ अन्नाची चवच वाढवते असे नाही तर आरोग्याशी संबंधित बरेच फायदे आहेत.

हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

पचनक्रिया सुधारते.
पचनक्रिया सहजतेने चालविण्यात हिरवी मिरची महत्वाची भूमिका निभावते. हिरवी मिरची फायबरयुक्त असते आणि पचण्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. फायबर पोट साफ ठेवण्यास मदत करते. हिरवी मिरची शरीरातील मेद कमी करुन मेटाबॉलिजम वाढवतेयांत मोठ्या प्रमाणावर लोह असल्याने तुम्ही खाल्लेले अन्न लगेच पचते आणि तुम्हाला पोटाशी संबंधित विकार होत नाहीत

हाडे आणि दात

हिरव्या मिरचीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांसाठी सर्वात महत्वाचे पोषक मानले जाते.हाडे, दात आणि डोळ्यांसाठी सुद्धा हिरवी मिरचीतील व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते जे कि हाडे आणि दातांना मजबूत आणि त्यांच्या विकासात मदत करते

जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

तनाव
हिरवी मिरची हि तणावातून मुक्त करण्यासाठी हि मदत करते, हिरव्या मिरचीमदे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स चे प्रमाण जास्त असते, जे तणाव कमी करण्यासाठी कार्य करतात. एका अहवालानुसार उच्च प्रमाणात व्हिटॅमिन बी मूड बदलण्यास मदत करू शकते.

जिवाणू संसर्ग
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए सारख्या अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असते.जो शरीराला बॅक्टरील इन्फेकशन पासून वाचवण्यात मदत करतो.  एका रिपोर्ट नुसार यांमधील एंटीबैक्टीरियल गुण अल्सर च्या उपचारात मदत करतात.

जाणून घ्या हिरव्या मिरची खाण्याचे फायदे

त्वचेसाठी
त्वचेकरिता देखील हिरवी मिर्च खूप फायदे दायक आहे. हिरवी मिरची माडे व्हिटॅमिन क मदे अँटिऑक्सिडेन्ट चे प्रमाण सर्वात जास्त असते जे त्वचेसाठी चांगले असते. व्हिटॅमिन क चा उपयोग त्वचेवरती चकाकी येणासाठी मदत होते .

हे पण वाचा :-  पित्तनाशक सोलकढी बनवण्याची कृती आणि सोलकढी पिण्याचे फायदे.

वजन नियंत्रण

वजन कमी करण्यामदे मिर्चीत उपस्थित असलेल्या कॅप्सॅसिनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे ज्यामुळे ते शरीरात अतिरीक्त चरबी वाढण्यापासून प्रतिबंधित होते.

ज्या लोकांना मधुमेह सारखा गंभीर आजार आहे अशा लोकांनी हिरव्या मिरचीचे सेवन आग्रहाने करायला हवे . यात असते घटक तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.