आवळा पावडर खाण्याचे फायदे, Benefits of eating amla powder
लाईफस्टाईल

कोणत्याही मेडीकल वर मिळणारी पावडर गरम पाण्यातून घ्या. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. फुफ्फुसांची 100%स्वच्छता.

आयुर्वेदात खुप अशा काही गोष्टी आहेत ते आपण पाहिल्यावर किंवा त्याचे अनुभव आल्यावर समजतात. अशे बरेच घटक आहेत ते आपण पहिले असते पण त्याचे फायदे किती प्रमाणत आहेत ते माहित नसते. तसेच ते घटक, पदार्थ, पवडर किंवा फळ ह्या गोष्टी आपण वापरल्या असतात पण त्या कशा प्रकारे वापरायचे आहे हे माहित नसते. म्हणून त्याच्या परिणामापासून वंचित राहतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात किंवा घरगुती उपायात खुप असे उपाय म्हणा किंवा औषध आहेत, त्या पासून आपल्याला फायदा होतो. फक्त ते उपाय किंवा औषध कसे व कधी घ्यायचे त्या बदल थोडी माहित हवी. नाही तर त्याचे प्रणाम जास्त प्रमाणत दिसून येत नाही. एखादे फळ किंवा पदार्थ आपण कित्येक वेळीस कशाही पद्धतीने खात असतो. पण त्याचे चंगले प्रणाम दिसून याचे असेल तेर ते योग्य वेळीस व योग्य पद्धतीने खावे.

आज आपण असेच एक फळ पाहणार आहोत ते योग्य रीतीने उपयोग केला तर त्याचे खुप फायदे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते तसेच छातीतील कफ कमी काण्यसाठी सुद्धा मदत होते. तसेच फुफ्फुसांची कार्य पद्धती चंगली करण्यासाठी मदत होते. आपल्या फुफ्फुसांची कार्य शक्ती चंगली झली कि तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाणन वाढविण्यास मदत होते.

आपण जी पावडर पाहणर आहोत ते एका विशिष्ठ फळा पासून बनवली जाते. त्या फळाचे नाव आहे आवळा. आवळा पावडर खाण्याचे फायदे व आवळा किती गुणकारी आहे ते बऱ्याच लोकांना माहित असेल. आवळा हा एका C व्हिटॅमिन युक्त फळ आहे. तसेच त्यात अँटीऑक्सेड आल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच आवळा खाल्याने चेहऱ्यावर यणरे सुरकुत्या तसेच, केस कमी वयात पंढरे होणे. या सारख्या समसेवर आवळा खुप गुणकारी आहे. नियमित आवळा किँवा पावडर खाल्याने चहिऱ्यवर तेज येते तसेच केस चागले होऊन काळे होण्यास मदत होते.

सर्वात महत्वाची बाब म्हणजचे हि पावडर कफ नाशक आहे. हि जी आवळ्याची पावडर आहे हि गरम पाण्यातून घ्याची आहे. एक ग्लास गरम पाणी करून घ्या त्यात एक चमच्या आवळा पावडर घ्यावी. हे मिश्रण सकाळी किंवा रात्री झोपण्या पूर्वी घ्यावे. गरम पाणी किंवा गरम पाण्याची वाफ याबद्दल माहित दिली आहे. आवळा पावडर खाण्याचे फायदे मित्रांनो हा जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट