अंडे खाण्याचे फायदे, अंडे खाण्याचे नुकसान
लाईफस्टाईल

उकडलेली अंडी खाल्यानंतर चुकून पण खाऊ नाक या गोष्टी, नाहीतर जीव सुद्धा जाऊ शकतो.

अंडे खुप पौस्टिक आहार आहे हे पण जाणतोच, आपण अंडे सकाळी न्याहरी मध्ये खात असतो, त्यामधील पोषक द्रव्य आपल्या शरीराला खुप फायदे देत असतात त्यामुळे असे म्हणतात संडे असो या मंडे रोज खावे अंडे. पण या अंड्यंत कोणते पोषक पदार्थ असतात हे खुप लोकं माहित नसते. अंडे खाण्याचे फायदे खुप आहेत इतकेच सर्वां माहित आहे. अंडे खाल्याने आपली शरीराला काय फायदा होतो हे पाहूया.

अंडे खाण्याचे फायदे

आपण सकाळी न्यहारी (सकाळचा नाश्ता) मध्ये अंडे खात असतो. कधी उकडून (egg boiled) तर अंडी तळलेले (egg fried). अंडे खाण्याच्या पद्धती खुप असल्या तरी त्याचे फायदे सारखे आहेत. अंडी मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा 30 फॅटी ऍसिड, असतात त्यामुळे आडे खाल्याने आपले शरीर खुप चांगले राहून प्रतिकार शक्ती चांगली होते. अंडे खाल्याने आपल्या शरीरात स्पुर्ती निर्माण होते.

वजन नियंत्रात ठ्वत येते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्याना अंडयांचा पाढंरा भाग खाण्या साठी सागितलं जातो, तसेच एक अंड खाल्याने पोट भरल्या सारखे वाटते त्यामळे जास्त लोकर भूक लागत नाही व वजन कमी करण्यास मदत होते. तसेच ज्यांचे वजन खुप कमी आहे त्याना अंडयांचा पिवळा भाग खण्यसाठी सगेतले जाते. जे लोक खुप अशक्त असतात त्याना रोज एक अंड खाण्यासाठी सांगता.

अंडे केल्याने बुद्धी चांगली काण्यसाठी पण फायदा होतो, त्यात असलेले कॉलिन घटक बॊद्धिक क्षमता चांगली करतात. उच्च रक्त दाब कमी करण्यसाठी मदत होते, रोज सकाळचा नाश्ता करताना अंडे खाल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो. अंडे खाल्याने डोळे चांगले राहतात, डोळयांच्या पेशी खुप मजबूत होतात तुले जास्त काळ तूच डोळे चांगले राहतात.

पित्त व उष्णता कमी काण्यसाठी हा उपाय केल्यावर आयुष्यात घ्यावी लागणार नाही गोळी.

अंडे खाण्याचे नुकसान

डॉ. च्य नुसार जास्त मात्रात प्रोटीन खाल्यास किडनी ला त्रास होऊ शकतो किंवा त्या संबंधित काही आजार होऊ शकतात. कारण अंड्या मध्ये जास्त प्रमाणत प्रोटीन असतात. त्यामुळे जास्त अंडी कल्यामुळे किडनी ला काही प्रमाणत त्रास हू शकतो.

अंडयांच्या पांढऱ्या प्रकारात खुप प्रमाणत सोडिम असल्यामुळे, ज्या लोकं सोडिअम कमी किंवा खाऊ नये असे संगितले आहे त्यानी आडे आपली आहारात जास्त प्रमाणत घेऊनाय.

ज्या लोकांना शुगर, उच्च रक्त दाब, तसेच ह्रदय या संबंधी आजार आहेत त्यांनी अंडयांमधील पिवळा हिस्सा जास्त सेवन करू नाय, कारण त्यात जास्त प्रमाणत कोलेस्ट्रॉल असते. जास्त प्रमाणत कोलेस्ट्रॉल ह्रदय या साठी हानी कारक आहे.

उकडलेली अंडी खाल्यानंतर चुकून पण खाऊ नाक या गोष्टी

रोज अंडी खाल्याने आपल्यात एक प्रकाची एनर्जी, येत असते, आपले शरीर तंदुरुस्त राहून प्रतिकार शक्ती चांगली होते; पण अंडी सोबत काही पदार्थ खाले कि आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. अंडी खळ्यावर लगेच दूध किंवा दही खाऊ नाय त्यामुळे आपल्या त्वचे वर प्रणाम होण्याची शक्यता असते.

अजून एक पदार्थ म्हणजे लिंबू उकडलेली अंडी खाल्यावर लिंबू खाऊ नाय किंवा लिबचं जूस घेयूनय, दोनी पदार्थ एकत्र खाल्यावर जठरा मध्ये एक केमिकल प्रकारीया होऊन ह्रदय विकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते..

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट