बोरीच्या झाडाचे फायदे, बोरीच्या पानाचे उपयोग
लाईफस्टाईल

घराशेजारच्या झडाचे २ पान या पद्धतीने खा, गेलेली चव येईल, कफ नष्ट होईल, खोकला कमी होईल.

आपल्या आजूबाजूला कितीतरी वनस्पती या आयुर्वेदिक असतात हे आपल्याला लोकर माहित होत नाही. आपण कितीतरी वेळेस त्या वनस्पती पासून ये जा करतो तसेच त्या पासून येणारे फळ खात असतो पण त्या झाडांच्या पाना पासून काही फायदे होत असतात ते माहिती नसते. किंबहुना आपण झाडाचे पाने नकळत खाल्लेली पण असते. व नंतर आपल्याला माहिती मिळते कि त्या झाडाचे पान खुप उपयुक्त असून त्याचे आपल्या शरीरातील बरेच आजार कमी करण्यास मदत मिळते.

जी वनस्पती आपण पाहणार आहोत ती सहज रित्या उपलब्ध होते. बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला जिभेवरची चव जाणे, वारंवार खोकला होऊन कफ होणे; जेवताना कुठलीच चव कळत नसेल, घसा तड तड करत असेल. कोरडा खोकला येत असेल. तर त्या साठी आपण एकघरगुती व आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. या मध्ये कुठेही जास्त जाण्याची गरज नाही. तुमच्या जवळ हि वनस्पती आढळून येते . आपण कित्येक वेळीस त्याचे फळ पण खात असतो.

घरा शेजारच्या वनस्पतीचे पान खा असे म्हटल्यावर तुम्हला समजले असेल कि हि वनस्पती आपल्या आजूबाजूलाच असते किंवा असू शकते. ती वनस्पती म्हणजे काटेरी बोर. आपण सर्व जण बोर खत असतोत आणि बऱ्याच वेळेस हि वनस्पती आपण आपल्या जवळील बागेत लावतो किंवा आढळून येते. या झाडाची पाने खुप फायदेशीर असून आपल्याला घशात झालेले संसर्ग कमी करण्यसाठी मदत करते. त्याचबरोबर जिभेवर व घश्यात होणारे बारीक पुरळ हे सुद्धा कमी करण्याचे काम करते. मग या झाडाच्या पानांचा उपयोग कसा करायचा पण ते जाणून घेऊ.

खुप ठिकाणी काटेरी बोराचे झाड आपल्या दिसून येतील पण शक्यतो गावरान काटेरी बोराची वनस्पती असेल तर खुप फायदेशीर ठरेल. पण काही वेळेस इतर जातीचे वनस्पती सुद्धा चालेल. पण त्या पानांचा उपयोग कसा करायचा हे जाणून घेऊ. प्रथम तीन ते चार पाने तोडून घ्या, नंतर थोडे मीठाचे पाणी करून घ्या, त्यात हे पाने टाकून स्वच्छ धून घ्यावेत. व चावून चावून त्याचा रस हळू हळू पीत जायचे आहे. ह्या उपायामुळे आपल्या घशात झालेले पुरळ, संसर्ग कमी होण्यास मदत होते, तसेच आपल्या जिभेवर असले संसर्ग कमी होऊन आपल्याला अन्न खाल्यावर चव येण्यास मदत होईल. हा जो उपाय आहे तो दिवसातून एक दोन वेळेस कारचा आहे. बोरीच्या पानांचे फायदे नक्कीच होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट