सदाफुली चे फायदे, benefits of sadabahar
लाईफस्टाईल

चेहरा उजळण्या साठी फक्त १ पान पुरेसे आहे. त्याच सोबत केस काळे होतील, केस गळणे कमी होईल.

आपल्याला एक वरदान मिळाले आहे. त्या वरदानामुळे आपल्याला त्या पासून खुप उपयुक्त असे फायदे मिळतात.त्या वरदाना पासून आपल्यला होणाऱ्या रोगापासून स्वरक्षण मिळते व कोणताही रोग झालाच तर तो बरा करण्याचे धाडस त्यात आहे. ते पाहून खुप समाधान पण मिळते. मग हे वरदान कोणते असा प्रश्न तुम्हला पडला असेल. तर त्याचे उत्तर खुप सोपे आहे. ते वरदान आहे आयुर्वेदिक औषध. या आयुर्वेदिक उपाय मुळे आपल्या घरच्या घरी खुप प्रकारच्या समस्यांवर तोडगा काढू शकतो.

एका प्रकारच्या समस्यांवर खुप पकारचे विविध उपाय दिले आहते. ते विविध उपाय तितकेच उपयुक्त असून तसचे फायदे सुद्धा विविध आहेत. आज आपण एका सोपा असा उपाय पाहणार आहोत त्या मुळे चेहरा उजळण्या साठी मदत होईल तसेच चेहऱ्यवर येणारे बारीक पुरळ कमी होतात. तसेच तुमचे केस सत्ता गळत असतील ते सुद्धा कमी होतील त्याच सोबत कमी वयात पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल. त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर तेज येऊन चेहरा टवटवीत दिसेल.

असा कोणता उपाय आहे त्या मुळे आपल्याला खुप फायदे आहे. हा उपाय करताना आपल्याला एक वनस्पती लागणार आहे. विशेष म्हणजे त्या पासून मूळनारे फुल आपण देवल पण अर्पण करत असतो. हे फुल बारा महिने येत असते. हि वनस्पती आहे सदा फुले याला हिंदीत सदाबहार सुद्धा म्हणतात. सदाफुली चे फायदे खुप असून त्याचे विविध आयुर्वेद औषधा मध्ये उपयोग केला जातो.

सदाफुली चे फायदे

सदाफुली चे फायदे फक्त फुलात नसून पूण झाडात आहे, सदाफुलीच्या पान सुद्धा खुप उपयुक्त असून, सदाफुली चे मुळे सुद्धा खुप उपयुक्त असून त्याची पूड सुद्धा उपलब्ध आहे. मग यांचा उपयोग कास करायचा याबद्दल माहिती खूप कमी लोकांना असेल. सदाफुली चे फायदे फक्त देवाला फुले अर्पण कण्यासाठी होत इतकेच आपल्याला माहिती असेल. चला तर मग त्याचा फायदे व उपयोग आपण पाहू.

चेहरा चागला करण्यासाठी उपाय, चेहरा काळाहोणे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, तसेच बारीक पुरळ येणे, या सारखा समस्यवर खुप सोपा मार्ग आहे. सदाफुले घेऊन त्याची बारीक चटणी करा नंतर तोडे दूध घेऊन त्यात ती चटणी मिक्स करा हे जे मिश्रण तयार होणार आहे ते लावण्या आधी चेहरा स्वच्छ धून घ्या त्यानतंर ते चेहऱ्यवर लावून ते वीस मिनिटानी पुन्हा धून घ्या. हि क्रिया रोज रात्री झोपताना करायची आहे सात दिवस.

त्याच बरोबर अजून एक खुप महत्वाचा उपयोग म्हणजे केस गळणे व कमी वयात पांढरे होणे. या समस्यवर सूड सदाफुले उपयुक्त आहेत. कोरफड १० ग्रॅम घेऊन १० ग्रॅम सदाफुले याची बारीक चटणी करायची आहे. त्यानतंर या दोन्ही गोष्टी एकत्र करायचे व ते केसावर लावायचे आहे. एक तास तसेच ठेऊन नंतर ते केस स्वच्छ धून घायचे आहे. असे तीन ते चर दिवस केल्यानंतर तुमचे केस गळणे थांबेल तसेच कमी वयात झलेले पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.

उच्च रक्तदाब या सारखा समस्यवर सुद्धा याचा उपयोग होतो. सदाफुली चे फायदे अजून खुप प्रमाणत आहे. सदाफुले यांच्या पाना पासून सुद्धा खुप फायदे आहते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट