चांदीच्या अंगठीचे फायदे, benefits of silver ring
लाईफस्टाईल

चांदीची अंगठी घातल्याने होणारे फायदे तुम्हला माहित आहे का. जाणून घ्या याबद्दल.

चांदीच्या अंगठीचे फायदे (benefits of silver ring) बऱ्याच जणांना माहित नसतील. ज्या लोकांना लवकर धनवान बनायचे आहे, आपल्याला जर का येणाऱ्या अडचणी पासून सुटका करायची असेल तसेच आपल्या कुंडलीत ग्रह दोष असेल तर या बोटात नक्की चांदीची अंगठी घाला. जर का तुम्ही चांदीची अंगठी परिधान (Advantages of silver ring ) केली तर त्याचे फायदे काय आहे हे तुम्हला लगेच समजून येईल.

खरे बगायला गेले तर आपल्या कडील बरेच लोक सोन्या नंतर चांदीला महत्व देतात. सोन्याने लोकांना प्रतिष्ठा मिळते तर चांदी मुळे बऱ्याच धार्मिक कामात सफलता मिळते. हे दोन्ही धातू खरे पहिला गेले तर लोकप्रिय आहेत. प्रत्येक जण या धातू पासून तयार झालेल्या ज्वलरी परिधान करत असतो. पण चांदीला एक प्रकारच्या धार्मिक कर्यात वेगळे स्थान आहे.

जोतिष शास्त्रा नुसार चांदी हि शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहे. जरी चांदी पासून आपण विविध प्रकरच्या ज्वलरी तयार करून घालत असलो ती जोतिष शास्त्रात वेगळी ओळख आहे. शुक्र ग्रह सुख समृद्धीचा कारक आहे. तर चंद्रा मुळे आपल्याला शान्तता आणि सुंदरता मिळते. अशी मान्यता आहे चांदी धातू हा महादेवाच्या नेत्रातून तयार झाला आहे. त्यामुळे जे लोक चांदी  परिधान करतात त्याना महादेवाचा आशीर्वाद असतो.

चांदीच्या अंगठीचे फायदे (benefits of silver ring) समजून घेण्याआधी कोणते नियम आपण पाळावे हे जाणून घे. चांदीची अंगठी हातात घालण्या आधी दुधात, गंगेच्या पाण्यात किंवा गोमूत्रात एक दिवस आधी टाकून ठेवावी. कारण त्यातील अशुद्धी निघून जाईल आणि ती सिद्ध होऊन आपण परिधान केली कि अंगठी चे लाभ आपल्याला मिळतात.

जोतिष शास्त्रा नुसार जर का पण कोणत्याही प्रकारचा धातू धरण केल्यास आपल्या कुंडलीतील दोष नष्ट होतात. त्यामुळे चांदी धातू हा सर्वात चलगा आहे. जर का घरात चांदी असेल तर घरात सुख समुद्धी आणि समाधान असते. त्यामुळेच कोणताही पूजा मध्ये शक्यतो चांदीच्या वस्तू वापरतात. अजून कोणते चांदीचे फायदे आहेत हे जाणून घेऊ.

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी विविध धातूंच्या अंगठ्या विविध बोट मध्ये घातल्या जातात. एखाद्याच्या कुंडलीत जर का शुक्र ग्रह अशुभ असेल तर त्या व्यक्तीला सुख सुविधा प्राप्त होऊ शकत नाही. नेहमीच आर्थिक अडचणी जाणवतात, पैसा हातात येणाचे मार्ग कमी होतात. हातावरील रेषा आणि प्रत्येक बोट हे प्रत्येक ग्रहांशी संबंधित असते. यामुळे ग्रहांचा दोष कमी करण्यासाठी संबंधित बोटा मध्ये अंगठी घातली जाते.

चांदी आणि प्लॅटिनम शुक्र ग्रहाचे धातू आहेत. यामुळे जर का अपलाल्या शुक्र ग्रह प्रसन्न करून घेण्यासाठी हाताच्या बोटात चांदी किंवा प्लॅटिनम ची अंगठी घालावी. शुक्र मुळे आपल्या जीवनात येणारी नकारात्मकता हि अंगठी परिधान केल्यास कमी होते. सोन्या चांदीच्या दुकानातून गुरुवारी एक चांदीची अंगठी घेऊन यावी. आणि संपूर्ण दिवस भर दुधात ठेऊन द्यावी. शुक्रवारी सकाळी अंघोळ करून त्याची पूजा करून अंगठ्यात परिधान करावी.

हि अंगठी शुक्रवारीच हाताताच्या बोटात घालावी. यामुळे ज्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक तसेच इतर दोष आहेत ते नाहीशे होतील. घरात व जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण तयार होत राहील.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट