नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. हार्ट ब्लॉकेजेस, नसा दबने हे सध्याच्या काळातील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले रोग आहेत आणि जवळपास प्रेत्येकाला ह्यातील एक ना एक रोग असतोच एखादाच असतो कि ह्यापासून वंचित आहे. ह्याचे मूळ कारण काय तर आपल्या ज्या धमन्या असतात ह्यामध्ये अनावश्यक घटक साचणे ह्यामध्ये कोलेस्ट्रॉल महत्वाचा घटक आहे.
ब्लॉकेजेस हे एका दिवसात तयार होत नाहीत त्याला वेळ लागतो आणि त्याची काही लक्षणे असतात जसे कि नेहमी डोके दुखणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, अवयव विनाकारण दुखणे, हात पायाला मुंग्या येणे अस्वस्थ्य वाटणे ह्यातील लक्षणे तुम्हाला देखील असतील तर तुम्ही ह्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. मित्रांनो आजचा उपाय खूप महत्वाचा आहे हयामुळे तुमचे खूप जास्त प्रमाणात ब्लॉकेजेस निगतील.
हातापायाच्या नसा मोकळ्या होतील, तसेच महिलांसाठी देखील हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. महिलांची मासिक पाळी काहींना पाळी लवकर येणे किंवा काहींना पाळी वेळेवर न येणे त्याचप्रमाने गर्भाशयातील गाठी ह्या पूर्णपणे ह्या उपायाने बऱ्या होतात. ह्या उपायासाठी आपल्याला पिंपळाचे साधारण १० ते १२ पाने लागणार आहेत.
पिंपळाच्या पानात मिथिल ऑलिव्हनेट, लिओनो स्टिरोल, मायऱ्यासिटीन हे घटक असतात. जे रक्त पातळ करण्यास मदत करते रक्तातील जे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आहे. किंवा लो लेवल कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतात व ते लघवीद्वारे बाहेर पडतात.
ह्या पिंपळाच्या पानांचा आपल्याला काढा बनवायचा आहे. सुरवातीला मिठाच्या पाण्याने हि पिंपळाची पाने स्वच्छ धुवून घ्या नंतर सध्या पाण्याने ती धुवून घ्या व नंतर ती आपण वापरावी. पाने वापरताना आपण पानांचा खालचा आणि वरचा देत आपण तोडून घ्याचा आहे. त्यानंतर आपण एक पातेले घ्या त्या पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हि सर्व पाने आपण चांगली बारीक हाताने तोडून त्या भांड्यातील पाण्यात टाका. पाणी एक तृतियांश राहीपर्यंत उकळून द्या, त्यानंतर आपण पाणी गाळून घ्या व तुमचे जे मिश्रण आहे ते तयार आहे.
मित्रांनो हे काढा आहे तो आपण थोडा थंड झाल्यानंतर वारपायचा आहे. हार्ट ऍटॅक आल्यानंतर लगेच पंधरा दिवस आपण ह्या पानांचा काढा वापरल्यास तुमचे हृदय पुन्हा स्वस्थ होईल, व तुमची जी हृदय पुन्हा झटका येण्याची शक्यता कमी होईल ह्याला कोणताही साईड इफेक्ट नाही. पिंपळाची पाने आहेत ती आपल्या हृदयाला शक्ती देतात शांती देतात.
ह्या काढ्याचे सेवन आपण सकाळी ८ वाजता ११ वाजता नंतर २ वाजता अश्या ३ तासाच्या अंतराने आपण त्याचे सेवन करायचे आहे. महिलांनी त्यांनच्या समस्येसाठी दिवसातून सकाळी एकदाच घ्याचे आहे. रिकाम्या पोटी हे घेऊ नये आपण सकाळचा नाश्ता झाल्यावर आपण हे काढा प्यावा.
पथ्य असे कि आपण ह्या १५ दिवसांत आपण मांस, धूम्रपान, मद्यपान, मीठ आणि तेलकट पदार्थ कमी खायचे आहेत तसेच भात देखील खाऊ नयेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




